राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २०१६ मध्येच कुठल्याही परिस्थितीत ‘आॅनलाईन’ शुल्क भरण्याची सुविधा सुरू होईल, असे दावे अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र २०१८ वर्ष संपत आले तरी अद्यापपर्यंत ‘ई’ शुल्क प्रणाली सुरू झालेली नाही. हिवाळी परीक्षा संप ...
दरवर्षी रस्ते अपघातात हजारोंचे बळी जात असतात. वाहनचालकांनी वाहतुकींचे नियम योग्य पद्धतीने पाळल्यास हे अपघात निम्म्याने कमी होऊ शकतील. खरेतर वाहतुकीचे नियम पाळणे ही जीवनशैली झाली पाहिजे. हा संदेश घेऊन शेकडो शाळकरी विद्यार्थी बुधवारी रंगांच्या दुनियेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनातर्फे अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते. या ... ...
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. याचा विचार करता शहरातील हॉटेल वा लॉनमधून दररोज १०० किलोग्रॅमहून अधिक कचरा निघत असल्यास संबंधित व्यावसायिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. ...
महानायक अमिताभ बच्चन चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उपराजधानीत आल्यानंतर त्यांची एक ‘झलक’ पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र कडेकोट सुरक्षाव्यवस्थेमुळे त्यांचा भ्रमनिरास होत आहे. विशेषत: चित्रीकरण स्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात तैनात असलेल्या ...
बुधवारी साप्ताहिक देखभाल-दुरुस्तीदरम्यान एक वीज कर्मचारी करंट लागून जखमी झाला. महावितरणने या घटनेची माहिती इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला दिली आहे. ते गुरुवारी या प्रकरणाचा तपास करून आपला अहवाल सादर करतील. ...
तहसील व अजनी पोलीस ठाणे परिसरात इतवारी आणि इमामवाडा येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी १६ आरोपीला पकडले. परंतु या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेत मोठा गोलमाल झाल्याची माहिती आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘मी माझ्या आयुष्याची ५५ वर्षे जर सरकारी नोकरीत असतो तर मला आता सेवानिवृत्त होण भागच पडले असते. परंतु मी माझ्या आयुष्यातील एकमेव ध्येयाखातर बड्या पगाराच्या नोकऱ्या नाकारल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या समोर एकच ध्येय बनवा आ ...