विद्यार्थी व शिक्षकांना कोणत्याही स्वरूपाची कल्पना नसताना अग्निशमन विभागाचा ताफा गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक भंडारा रोडवरील बगडगंज येथील प्रियदर्शनी नागपूर पब्लिक स्कूलमध्ये धडकला. अवघ्या ७ मिनिटात शाळेतून १२६१ विद्यार्थी व ९३ शिक्षकांना ...
राज्यभरातील शासकीय परिचारिकांच्या मागण्यांसाठी शासनदरबारी वेळोवेळी चर्चा होऊनही दुर्लक्ष केले जात आहे. शासन दखल घ्यायला तयार नसल्याने विदभार्तील साडेसात हजार परिचारिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. लवकरच आंदोलनाची तारीख सांगितली जाईल, असे विदर्भ नर्से ...
दर महिन्याच्या ५ तारखेला महापालिकेच्या खात्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) अनुदान जमा होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटी अनुदानात वाढ करण्याची ग्वाही दिली होती. १७ नोव्हेंबरच्या मुंबई येथे आयोजित बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता ...
कार पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून मनीष जैन नामक प्लास्टिक व्यापाऱ्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यावर धडक दिली. आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी प्रचंड संख्येत जमलेल्या संतप्त व्यापाऱ्या ...
कोणत्याही पार्श्वगायकाचा प्रभाव नसलेला युनिक गायक म्हणून हिंदी चित्रपट संगीतात गायक उदित नारायण यांची ओळख आहे. जाड आणि भरदार आवाज असूनही हळुवार संथपणाचा गोडवा रसिकांना कायम श्रवणानंद देणारा आहे. म्हणूनच ८० च्या दशकानंतर सर्व आघाडीच्या नायकांना आपला स ...
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा, प्रगतीचा लाभ पोहोचला पाहिजे ही ‘अंत्योदय’ची संकल्पना आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून ‘अंत्योदय’ योजनेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र ‘अंत्योदय’चे ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे,अपर आयुक्त रवींद्र ठाकरे आदींनी गुरुवारी सकाळी संविधान चौक (रिझर्व्ह बँक) चौक येथील ...
गोवर-रुबेला लसीकरणात गेल्या सहा दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात ३ लाख ७६ हजार बालकांना लस देण्यात आली. दिवसेंदिवस या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. मात्र शहरात अजूनही काही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये गैरसमज आहे. यासाठी मनपा आयुक्त अभिजित ...
नागपूरच्या संत्र्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देताना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती, संत्रा या फळाला बाजारपेठेसोबत प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी लोकमतच्या पुढाकाराने जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन येत्या १८ ते २१ जा ...
जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे धरणातील पाणी न मिळाल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातूनही कसेबसे शेतकऱ्यांच्या हातात पीक आले असताना शासनाने धानाचे भाव पाडल्याने शेतकरी पुरता खचलेला आहे. आपल्या व्यथा शासनापुढे मांडण्या ...