लोकसभेच्या सर्वच जागांवर भाजपाचे संघटन मजबूत व्हावे व नियोजनबद्ध तयारी करता यावी यासाठी पक्षातर्फे प्रत्येकी तीन ते चार लोकसभांचे ‘क्लस्टर्स’ तयार करण्यात आले आहेत. ...
एखाद्या बॉडीबिल्डींग स्पर्धेत उतरून दुसरे बक्षीस पटकावणे हा काही फार मोठा भाग आता उरलेला नाही. मात्र असे दुसरे बक्षीस पटकावण्याचा मान जेव्हा एखादा ट्रान्सजेंडर घेतो तेव्हा ती आश्चर्याने भुवया उंचावणारी बाब ठरते. ...
हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नागपुरात आलेल्या अमिताभ बच्चन यांचे अखेर शुक्रवारी चाहत्यांना दर्शन झाले. चित्रीकरणाच्या स्थळावर किंवा हॉटेलमधून येताना-जाताना बच्चन दिसले नव्हते. मात्र शुक्रवारी चित्रीकरणस्थळी जात असताना प्रवेशद्वारावर गाडीत बसलेल् ...
रेतीघाट लिलावाकरिता मे-२०१९ पर्यंत नवीन धोरण तयार करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ...
दलित-मुस्लीम यांचेवर जातीय व धर्मांधतेच्या द्वेषातून अत्याचार केल्याचा बीडच्या पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत नांदेडचे आयजी व बीडच्या जिल्हाधिका ...
बेहिशेबी मालमत्ता बाळगण्याच्या प्रकरणातील आरोपी व सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याची शुगर धोकादायक स्तरावर गेली आहे. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून जामीन देण्याची विनंती केली आहे. कारागृह प्र ...
ध्वनिप्रदूषणामुळे नागरिक, पक्ष्यांवर दुष्परिणाम होतो. मानसिक तणाव वाढून चिडचिडेपणा येतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पुढाकार घेऊन ‘नो हॉर्न’ मिशनला सुरुवात केली असून शुक्रवारी शहराच्या प्रमुख चौकात जनजागृती केली. ...
नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनने (एनआरएचए) एका बैठकीत आॅनलाईन ट्रॅव्हल्स एजन्सींच्या (ओटीए) मनमानी कारभाराविरुद्ध राष्ट्रवादी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. ...