काटोल रेल्वेस्थानकावरून अपहरण केलेली दहाव्या वर्गातील विद्यार्थिनी सुखरुप असून अपहरण करणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यास १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ...
रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या ११ तास काम करण्याच्या आदेशाला नागपूर विभागातील लोकोपायलटने तीव्र विरोध दर्शविला आहे. या आदेशाविरुद्ध नागपूर विभागातील लोकोपायलटने सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या रनिंग शाखेच्या नेतृत्वात लोकोपायलट व गार्ड लॉबीसमोर धरणे आ ...
अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्धा, देवळी येथील रहिवासी अशोक सावरबांधे (५२) ‘बे्रन डेड’ असल्याचे डॉक्टरांनी घोषित करताच सावरबांधे कुटुंब दु:खात बुडाले. परंतु त्या स्थितीतही संयम दाखवित त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळ ...
नातेवाईकांकडे लग्नापूर्वी असलेल्या पूजेसाठी जात असताना मागून आलेल्या ट्रकचालकाने धडक दिल्यामुळे स्प्लेंडर मोटरसायकलरील एका व्यक्तीचा करुण अंत झाला. त्याचा १२ वर्षांचा मुलगा आणि मोठा भाऊ बालंबाल बचावले. शनिवारी दुपारी २ च्या सुमारास मानेवाडा चौकाजवळ झ ...
रस्ता अपघाताचे प्रमाण गेल्या वर्षी ५ टक्क्याने कमी झाले. रस्ता सुरक्षाकडे विशेष लक्ष दिले जात असल्याने हे प्रमाण आणखी कमी होईल. परंतु त्यातुलनेत होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत म्हणून महामार्गावर ‘हेलिपॅड’च ...
शहरात सुरू असलेल्या हिंदी सिनेमाच्या शुटींगसाठी आलेले महानायक अमितभा बच्चन यांना बघण्यासाठी नागपूरकर चांगलेच उत्सुक आहेत. कालपर्यंत मोहननगर येथे गर्दी करणाऱ्या त्यांच्या फॅन्सनी आपला मोर्चा वर्धा रोडावरील हॉटेलकडे वळविला आहे. हॉटेल व्यवस्थापनाकडून बि ...
शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ व मंगळवारी झोनसह इतर भागांना गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दाभा परिसरातील दूषित पाणी गणेशनगर नाल्याद्वारे या तलावात येते. तसेच तलावालगतच्या वस्त्यातील दूषित पाणी थेट तलावात सोडले जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाच ...
शासकीय जागांवर होणाऱ्या कार्यक्रम, समारंभात होत असलेली वीजचोरी रोखण्यासाठी वीज वितरण फ्रेंचायसी कंपनी एसएनडीएलने विशेष पथक तैनात केले आहे. यासोबतच संशयास्पद ठिकाणे चिन्हित करून त्या ठिकाणी आयोजनासाठी विजेचे अस्थायी कनेक्शन घेण्याचे आवाहन केले जात आहे ...
संपूर्ण कुटुंबाची वाताहत होऊनही व्यसन सोडायला आणि वर्तन सुधारायला तयार नसलेल्या एका व्यक्तीला त्याच्या लहान मुलानेच ठार मारले. संतोष प्रेमलाल बेनीबागडे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याची हत्या केल्यानंतर त्याचा लहान मुलगा आरोपी सचिन (वय २१) य ...
एक महिला शिकली तर अख्खे कुटुंब शिक्षित होते. त्याचप्रमाणे एका महिलेला हेल्मेटचे महत्त्व कळले तर तिचे कुटुंब हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणार नाही, हाच उद्देश ठेवून मथुरा येथील पूजा यादव देशाच्या यात्रेवर निघाली आहे. ...