डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या नागपुरातील मोक्याच्या जागेवर लॉन, हॉटेल व अन्य व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. करोडो रुपयांच्या जागेवर व्यावसायिकांनी डल्ला मारल्यानंतर विद्यापीठ प्रशासन चूप क से काय? विद्यापीठाच्या जागा अतिक्रमणासाठी आहे का? असा स ...
बर्डी ते खापरखेडा बसला पागलखाना चौकात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. इंजिनमधून धूर निघण्याला सुरुवात होताच बस थांबवून सर्व प्रवाशांना बसमधून उतरवण्यात आले. आगीमुळे बसची मागील सीट जळाली. आग उग्र स्वरुप धारण करणार होती. मात्री वेळीच ...
नागपूर रेल्वे स्टेशन ते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया(मेयो)पर्यंत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रामझुला पार्ट- २ उड्डाणपूल वाहतुकीसाठी तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी तृतीयपंथी स ...
दुचाकीवरील सशस्त्र लुटारूंनी रविवारी मध्यरात्रीनंतर उपराजधानीतील विविध विभागात हैदोस घालून अनेकांना लुटले. एकापाठोपाठ घडलेल्या दोन लुटमारीच्या घटनांची माहिती मिळाल्याने शहर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली होती. ...
रेशीम धागा तयार करणारे राज्यातील १८ केंद्र (रेलिंग मशीन) पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रेशीम संचालनालयाने यासाठी पुढाकार घेतला असून निविदाही जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील ही १८ केंद्र भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. एकप्रकारे ...
महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत वाद घालून पोलीस ठाण्यातील गोंधळाचे मोबाईलमध्ये शुटिंग करणे डॉक्टर आणि त्यांच्या दोन भावाला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी या तिघांनाही शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. रविवारी दुपा ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अनधिकृत गतिरोधकांसंदर्भातील प्रकरणात महापालिका आयुक्त व लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखणे यांना अवमानना नोटीस बजावली आहे. ...
महाराष्ट्रात मराठी भाषेचे संवर्धन व संशोधनासाठी स्वतंत्र मराठी विद्यापीठाची स्थापना व्हावी, ही मागणी एक-दोन नव्हे तर गेल्या ८५ वर्षांपासून सातत्याने होत आहे. दरवर्षी होणाऱ्या संमेलनात या मागण्यांचा ठराव पारित करून शासनाकडे पाठविला जातो व प्रत्येक वेळ ...
बापाला ठार मारणाऱ्या मुलाची १० वर्षे कारावास व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे. ...
बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला स्वत:वर स्वत:च्या पसंतीच्या खासगी डॉक्टरद्वारे उपचार करून घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या ...