१५० कलावंतांची जिद्द अन् सात तासांची ‘नॉन स्टॉप’ साधना यातून विदर्भातील दीडशे कलावंतांनी चक्क ६ हजार चौरस फुटात महारांगोळी रेखाटली. रांगोळीच्या सुलेखनातून संस्कार भारतीच्या संगीत, नाटक, नृत्य, चित्रकला, लोककला, रांगोळी आदी आठ कार्यविधा आणि सहा उत्सवा ...
गेल्या काही दिवसांपासून नागपूरकरांना नागराज मंजुळे दिग्दर्शित व महानायक अमिताभ बच्चन अभिनय करीत असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाने भारावून सोडले आहे. संत्रानगरीच्या ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे त्या विजय बारसे यांच्याशी चित्रीकरणात ...
नागपूर शहरात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पाऊसही पडत आहे. यातच धुक्याने संपूर्ण शहराला व्यापले आहे. याचा परिणाम विमान सेवेवरही पडला आहे. विमानसेवा प्रभावित झाली असून, १२ पेक्षा अधिक विमानांना उशीर झाला. नागपूर ते मुंबई, दिल्ली, बंगळुरू, ह ...
कामगारांचे वेतन रोखल्याप्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ‘मेट्रो’च्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ‘मेट्रो’तर्फे कुठलेही ठोस कारण न देता कामगारांचे वेतन थांबविले. त्यामुळे कामगारांच्या समर्थनार्थ निदर्शने करण् ...
राष्ट्रधर्माशिवाय कुठलाच धर्म, कुठलीच नीती श्रेष्ठ न मानणारे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणजे विष्णुगुप्त आर्य चाणक्य. भारतात २३०० वर्षांपूर्वी एक मुरब्बी, मुत्सद्दी राजकीय मार्गदर्शक, आक्रमक विधानातून नेमकेपणाने राष्ट्रीयतेची नीती शिकविणारे गुरू, वि ...
रविभवनातील कॅन्टीनच्या स्वयंपाकखोलीत गॅस सिलिंडरचे पाईप लिकेज होऊन लागलेल्या आगीत पोळ्या बनवीत असलेल्या तीन महिला जखमी झाल्या. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. ...
नागपूरकडे येत असलेली राजधानी एक्स्प्रेस (ट्रेन २२६९२)ल्ही तडे गेलेल्या रेल्वे रुळावरून धावत होती. दरम्यान गँगमॅनच्या सतर्कतेमुळे तिला वेळेवरच थांबवण्यात आल्याने मोठा अपघात टळला.ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजता घडली. ...
अतिवेगात असलेली स्कूल बस गतिरोधक व खड्ड्यावरून उसळल्याने हिंगणानजीकच्या सालईदाभा येथे सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता अपघात झाला. यात एकीचा मृत्यू झाला तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. ...
‘सायलन्स झोन’मध्ये मोडणाऱ्या मेडिकलच्या परिसरातच एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी फटाके फोडले, आरडाओरड करीत परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीवर तेथे बाजूलाच गाडीत बसून असलेले पोलीस मूकदर्शक बनले. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत ...