नागपूर मेट्रो प्रकल्पाचा खर्च अंदाजे ८ हजार ६८० कोटी आहे. प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे. यात महापालिका व नासुप्रला प्रत्येकी पाच टक्के वाटा उचलावयाचा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता ...
शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लागले असल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियम तोडणे चांगलेच महागात पडत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल-२०१७ ते आॅक्टोबर-२०१८ पर्यंत १५३३ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले आहेत. तसेच, वाहतूक विभागाने वाहतूक नियम तोडणाऱ्या ...
परकीय आक्रमणामुळे भारतातील धर्मश्रद्धा ढासळत चालली होती. जनता भौतिकवादाच्या मोहात पडून नास्तिकतेकडे मार्गक्रमण करीत होती. अशा परिस्थितीत स्वामी विवेकानंद या युगनायकाच्या तेजस्वी बुद्धिमत्तेने अध्यात्माचा प्रसार करून हिंदू धर्म पताका देशाबाहेरही पोहचव ...
थंडी वाढताच तलावांवर स्थलांतरित पक्षी दिसून येऊ लागले आहेत. शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरेड मार्गावरील पारडगाव व खापरी तलावावर युरोप येथून ‘बार हेडेड गुज’ पक्ष्यांचा थवा दाखल झाला आहे. हे पक्षी तब्बल ४ हजार ३०० किलोमीटर अंतराचा प्रवास कर ...
शालेय पोषण आहार योजनेतील धान्यादि मालाबरोबरच आता तांदळाचा पुरवठाही बंद झाला आहे. तांदळाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचा करार ३० नोव्हेंबरला संपल्यामुळे शाळांना तांदळाचा पुरवठा करणे बंद झाले आहे. आॅक्टोबरमध्ये शाळांना दोन महिन्याचा तांदळाचा पुरवठा करण ...
एकूण पेट्रोल पंपांपैकी २२.५ टक्के अर्थात विदर्भातील २६७ पंप एससी व एसटी व्यावसायिकांसाठी राखीव आहेत. वितरण कंपन्यांतर्फे निर्धारित केलेल्या ठिकाणी मालकीच्या जागा असलेल्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे जागा नाहीत त्यांना त्या स्थळ ...
गोवर-रुबेला लसीकरण सुरक्षित आहे. यामुळेच या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. मात्र भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीचा लस दिल्यानंतर दोन दिवसात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. लसीमुळे तिचा मृत्यू झाला नसावा असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे, परंतु सर्वांनाच श ...
दिवाळीपूर्वी राज्य सरकारने शहरातील विकास कामांसाठी महापालिकेला १५० कोटींचा निधी उपलब्ध केला. आता जीएसटी अनुदानाची गेल्या तीन महिन्याची थकबाकी म्हणून १०१. ७९ कोटी महापालिकेच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. या रकमेतून कंत्राटदारांची १३५ कोटींची थकबाकी ...