नागपूर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला अर्थात जयस्तंभ चौक ते लोखंडी पुलापर्यंतच्या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोकडे सोपविली आहे. सेंट्रल रोड फंडाकडून प्राप्त २३२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत जयस्तंभ चौक आणि लोखंडी पुलाच्या परिसरात ...
नोव्हेंबर २००५ पासून लागलेल्या कर्मचाऱ्यांना तब्बल एक तपानंतर अंशदाय पेन्शनच्या पावत्या (डीसीपीएस) मिळाल्या. वेतन पथक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्याचे वितरण करण्यात आले. ...
पृथ्वीच्या भूगर्भात दडलेला स्फटिक असा एक खनिज पदार्थ आहे, ज्यापासून रत्नांची निर्मिती होते, ज्याचा आधुनिक तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. या स्फटिकांची आश्चर्यकारक दुनिया रमण विज्ञान केंद्रात आयोजित फिरत्या प्रदर्शनात बघायला मिळत आहे. यात स् ...
सायबर गुन्हेगारांनी एका एनआरआय दाम्पत्यास ५५ लाखाचा चुना लावला. तीन महिन्यानंतर या घटनेचा खुलासा झाल्यानंतर एनआरआय दाम्पत्याने धावपळ केली. बँकेच्या चुकीमुळे ही घटना घडल्याने त्यांना गमावलेले पैसे परत मिळाले. ...
महापालिकेच्या विविध विभाग व क्षेत्रीय कार्यालयात सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या काही खासगी सुरक्षा एजन्सींनी बोगस कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळविले होते. अशा एजन्सीकडून सुरक्षा रक्षकांचे आर्थिक शोषण होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाईबाबत ...
साईबाबांच्या मार्गदर्शनाने शिर्डीत राम जन्मोत्सव आणि जन्माष्टमीचा सोहळा रंगलाय. हिंदू श्रद्धाळू हिरव्या पताका घेऊन आणि मुस्लिम बांधव भगवे झेंडे घेऊन या उत्सवात हर्षोल्हासाने सहभागी झाले आहेत. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत दर्शन घडविणारे हे दृश्य ‘शिर्ड ...
विदर्भ साहित्य संघाच्यावतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मयीन पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विदर्भातील नामवंत साहित्यिकांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या पुरस्कारांच्या व्यतिरिक्त नवोदित लेखकांनाही यानिमित्ताने पुरस्कृ ...
बुधवारी सकाळी ६.४५ वाजता हैदराबाद येथून गुवाहाटीकडे जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे एका वयस्क महिला प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. वैमानिकाने महिलेची तब्येत बिघडल्याची सूचना ...
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपॉरेशनच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पातील एअरपोर्ट साऊथ ते सीताबर्डीपर्यंतच्या ७.८ कि़मी. मार्गावरील हॉटेल रॅडिसन चौक, जेपीनगर मेट्रो स्टेशनसमोरील व्हाय-डक्ट कामातील स्पॅनमध्ये अखेरचा सेंगमेंट बुधवारी लॉन्च करण्यात आ ...