पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले- तेली यांची नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी बदली करण्यात आली आहे. या शिवाय, उगले यांच्याकडे सदस्य सचिव वैधानिक विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त पदभारही असणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव ...
रेल्वे एम्प्लॉईज कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी (दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे, किंग्स वे, सदर) च्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली लाखोंची रक्कम बँकेत न भरता स्वत:च हडपली. तब्बल १३ वर्षांनंतर हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर एक ...
देशाच्या आर्थिक विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची महत्त्वाची भूमिका आहे. या उद्योगांना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘५९ मिनिटात कर्ज’ ही योजना उद्योजकांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. याशिवाय नवीन योजनांद्वारे तरुण-तरुणींना उद्यो ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने घेण्यात येणारे ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरलाच होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळे यांनी गुरुवारी ही घोषणा केली. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रेमानं ...
नागपूर छिंदवाडा ब्रॉडगेज मार्गाचे काम भीमालगोंडी पर्यंतचे पूर्ण झाले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूरवरून इतवारी-खापरखेडा, पाटणसावंगी, सावनेर, केळवद, लोधीखेडा, सौंसर, रामाकोना आणि भीमालगोंडी पर्यंत ‘ट्रायल रन’ शुक्रवारी २८ ...
कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असलेल्या ५० वर्षीय मुलाचे अचानक ‘ब्रेन डेड’ झाले. डॉक्टरांनी अवयवदानाचे आवाहन केले. यात सर्वात आधी ७० वर्षीय आईने काळजावर दगड ठेवत अवयवदानाचा निर्णय घेतला. यात त्यांच्या पत्नी व भावाचाही सहभाग होता. पहिल्यांदाच वयोवृद्ध आईन ...
पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांना मारहाण करणारे सहायक सरकारी वकील अॅड. दीपेश मदनलाल पराते हे जामीन मंजूर झाल्यानंतर स्वत:ला वाचविण्यासाठी साक्षीदारांवर दबाव निर्माण करू शकतात असा दावा राज्य सरकारने गुरुवारी सत्र न्यायालयासमक्ष क ...
यवतमाळ येथे डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली ११, १२ व १३ जानेवारीला आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी वेगाने सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून ग. द ...
विभागातील शासकीय अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया बुधवारी सरस्वती विद्यालयात पार पडली. ही प्रक्रिया सदोष असल्याचा ठपका ठेवत शिक्षक संघटनांनी प्रक्रियेदरम्यान गोंधळ घातला. संघटनांच्या मते विभागीय समायोजनाची प्रक्रिया ...