महामेट्रो नागपूरतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘धावणार माझी मेट्रो, विश वॉल’ मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ‘भक्ती’ या निवासस्थाहून नागपूर मेट्रोला ‘विश वॉल’ ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मौदा शहरातील जिराफे ले आऊट भागात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकली. त्यात चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १७ लाख ६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री क ...
कडाक्याची थंडी, त्यातच घराला लागलेली आग, त्या आगीतून झोपेतून जागे होत घराबाहेर पडणे शक्य न झाल्याने तसेच त्यांना घराबाहेर काढणे नागरिकांना शक्य न झाल्याने वृद्ध दाम्पत्याचा आत होरपळून मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर, त्यांच्या सात बकऱ्याही मृत्यूमुखी पडल ...
लोकमतच्या पुढाकाराने आणि शासन व प्रशासनाच्या सहभागाने आयोजित जागतिक संत्रा महोत्सवामुळे नागपूरचा संत्रा हा जागतिक पातळीवर पोहोचेल. त्याची चांगली मार्केटिंग होईल आणि त्याचा सर्वाधिक लाभ हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे या महोत्सवाबाबत ...
रामटेक पारशिवनी मार्गावर आमडी फाटा रोडवर नायकुंड गावाजवळ शनिवारी एक अवैध कोळशाचा ट्रक राज्याचे ऊर्जा तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानक धाड टाकून पकडला. हा कोळसा महानिर्मितीचा असल्याचे प्राथमिकदृष्ट्या कळते. जवळच असलेल्या ...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा सक्रिय झाली आहे. १९ व २० जानेवारी रोजी नागपुरात आयोजित अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीया अधिवेशनाच्या माध्यमातून एससी मतांवर लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे. विशेष म्हणजे २० जानेवारी रोजी ...
थंडीने नागपुरात ८१ वर्षातील सर्व रेकॉर्ड तोडत नागपूरकरांना गारठून सोडले आहे. शनिवारी सकाळी पारा तब्बल ३.५ अंशांपर्यंत खाली घसरला व नागपूरच्या शतकीय इतिहासात थंडीचा एक नवा रेकॉर्ड नोंदविल्या गेला. पारा सामान्यापेक्षा ९ अंशांनी खाली घसल्यामुळे अतिशीतलह ...
कॉग्रेसने देशाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले. पण मोदी सरकार जनतेला खोटी आश्वासने देऊन लुबाडण्याचे काम करीत आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना जनतेने धडा शिकविला. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वा ...