जीएसटीच्या सुलभीकरणामुळे नवीन वर्षांत जीएसटीशी दोन कोटी व्यापारी जुळणार असून त्यामुळे त्यांना करपालन करणे शक्य होणार आहे. हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाल्याचे मत कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरत ...
भारत देशात सांस्कृतिक, भाषिक तसेच सामाजिक विविधता आहेत. त्यामुळे शिक्षणाची दिशा एक असली तरी पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. अशा स्थितीत शिक्षणाचे धोरण किंवा योजना केंद्रातून तयार होणे ही अव्यवहार्य बाब आहे. त्यामुळेच शिक्षणाचे धोरण हे विकेंद्रित पद्धतीन ...
तरुण पिढीमध्ये नैतिकता आणि सामाजिक दायित्वाची भावना कमी होत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे त्यांची वाटचाल वाढत आहे. त्यामुळे ते ड्रग्स, मादक पदार्थांचे सेवन व तस्करी तसेच सायबर गुन्हेगारीकडे वळत आहेत. समाजासाठी हे धोक्याचे संकेत आहेत. मात्र वाममार्गाक ...
मध्य प्रदेश पोलिसांनी बक्षीस ठेवलेल्या आरोपीसह ट्रक चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या दोन सदस्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ट्रक चोरीच्या १३ प्रकरणांचा खुलासा करीत १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...
सुक्ष्म, लघु आणि मध्यम समूहातील अन्न प्रक्रिया उद्योगांना पंतप्रधान शंभर दिवस उपक्रमांतर्गत स्टेट बँकेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतगृह सभागृहात बुधवारी उद्यमी ऋण जागरूकता अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल ...
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरीब आणि होतकरूंना मिळालेल्या घरकूल योजनेमधील नागपूर ग्रामीणमधून आठ, शहरमधून पाच, शबरी घरकूल योजनेमध्ये एक, नागपूर शहरातील घरकूल पट्टेवाटप तीन आणि निर्वासितांसाठी घरकूल मालकी हक्क पट्टेवाटपमधून दोन अ ...
भाजप सरकार लोकशाहीविरोधी असून, या देशाला वाचविण्यासाठी त्यांचे वाईट मनसुबे उधळून लावण्याची वेळ आली आहे, असे मत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या महासचिव कॉ. अमरजित कौर यांनी व्यक्त केले. ...
खाद्यतेलाच्या पॅकेजिंग लेबलवर कोलेस्ट्रॉल फ्री आणि झिरो कोलेस्ट्रॉल उत्पादन लिहिता येणार नाही. यासंदर्भात एक विशेष तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासन विभाग सुरू करणार आहे. ...
आता ग्राम पंचायत क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय महामार्गही ओले होणार आहेत. दोनपैकी एक निकष पूर्ण होत असल्यास ग्राम पंचायत क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर मद्य विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ जानेवारी रोजी हा निर् ...
जाटतरोडी येथील आकाश ऊर्फ दीपक वाघमारे याला विनाकारण आपला जीव गमवावा लागला. आकाशचा गुंडांशी कुठलाही संबंध नव्हता. नशेत असलेले गुंड आकाशच्या शेजारी राहणाऱ्या युवकाला मारण्यास आले होते. ते युवकाच्या घरचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असताना आकाश बाहेर आ ...