मिहानने आता खऱ्या अर्थाने टेक ऑफ केले आहे. असेच काम सुरू राहिल्यास येत्या दोन ते तीन वर्षांत तब्बल अडीच लाख लोकांना एकट्या मिहानमध्येच नोकऱ्या उपलब्ध होतील, अशी माहिती मिहानचे जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी येथे दिली. ...
‘नॉन कॉन्ट्रॅक्ट वॉर’ अप्रत्यक्ष युद्धाबाबत आम्ही नेहमीच सतर्क व सज्ज असतो. त्यासाठी आर्मीची सुरक्षेबाबतची पूर्ण तयारी आहे, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत म्हणाले. भोसला मिलिटरी स्कूलचा २३ वा वार्षिक समारंभ शनिवारी कस्तूरचंद पार्कवर आयोजित क ...
आकृतिबंध कार्यालयीन रचना व इतर मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. ...
‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) सोबत चर्चा सुरू असताना सरकारने ‘ग्राहक संरक्षण अधिनियम २०१८’ लोकसभेत पारित केले. हा कायदा डॉक्टरांसाठी जाचक आहे. याचा निषेध म्हणून शुक्रवारी बहुसंख्य खासगी डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून रुग्णसेवा दिली. या आंदोलनात ‘आय ...
काटकसर करून, पै-पैसा जोडून दागिने बनविले होते. एका झटक्यात ते चोरीला गेले. त्यामुळे खूप दु:ख झाले होते. अनेक दिवस झोपच आली नव्हती. दिवस गेले अन् चोरट्यांनी नेलेल्या दागिन्यांची आसही मावळली मात्र तुमचे दागिने सापडले ते तुम्हाला परत दिले जाणार आहे, असा ...
ग्राम पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या क्षेत्रात बदल, सुधारणा, विभागणी, नवीन भूभागाचा समावेश व क्षेत्र रचना रद्द करणे याविषयी निर्णय घेण्यापूर्वी सरकारने नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्णय संबंधि ...
सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज व इतर आरोपींविरुद्धचा बेहिशेबी मालमत्ता बाळगण्यासंदर्भातील खटला नऊ महिन्यात निकाली काढण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी शुक्रवारी विशेष सत्र न् ...
जातीपातीमुळे समाज विखुरला जाऊन विचार संकुचित होत आहेत. जे हाताच्या रेषेवर अवलंबून आहेत, ते जीवनात काहीही करू शकत नाही. तरुणांनो मूठ उघडा, स्वत:चे आयुष्य स्वत:च घडवा. त्याकरिता कष्ट आणि धडपड करण्याची तयारी ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित ...
भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये युतीसंदर्भात बोलणी सुरू व्हायची असली तरी पुढील निवडणुकांसाठी भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रित येतील. दोन्ही पक्ष समविचारी आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी व्यक्तिगत राग, लोभ बाजूला सारून दोन्ही पक्ष एकत्र ...
सौर ऊर्जा प्रकल्प आज काळाची गरज आहे. शासकीय रुग्णालयांना त्यांचा खर्च पाहता, विजेचा खर्च परवडणारा नाही. २४ तास कमी खर्चात वीज उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ४.५ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा (सोलर) प्रकल्प उभारला ज ...