चिपयुक्त एटीएम कार्ड न मिळाल्यामुळे बँक ऑफ इंडियाचे अनेक कार्डधारक त्रस्त आहेत. यासंदर्भात चौकशी केली असता अनेकांना एटीएम कार्ड चुकीच्या पत्त्यावर पाठविण्यात आल्याची खरी बाब पुढे आली आहे. असे का होत आहे, यावर बँकेचे अधिकारी अनभिज्ञ आहेत. एवढेच नव्हे ...
यवतमाळ नगरीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक-विदुषी डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारपासून ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेला घटनाक्रम दुर्दैवी आहे व आम्हीही त्याचा निषेध करतो. मात्र साहि ...
गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांचे मध्य भारतातील नेटवर्क मजबूत करणारा ड्रग्जमाफिया आबू ऊर्फ फिरोज खान (वय ४७) याची संपत्ती तसेच त्याच्या संपर्कातील ड्रग्जमाफियांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, आबूचे नेटवर्क ...
शहराबाहेरच्या एका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. तशी तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे आज संबंधित महिलेने केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ...
हॉटेल रेडिसन ब्लू येथील ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवतांना पकडल्या गेलेली पूजा राव उर्फ माया हिचे अनेक शहरंमध्ये नेटवर्क पसरलेला आहे. ती देह व्यापारासाठी दुसऱ्या शहरांमधून तरुणी बोलवायची. प्राथमिक तपासात पोलिसांना मायाकडून या धंद्याशी जुळलेल्या अने ...
मेडिकलमधील तीन महत्त्वपूर्ण विभागाच्या अत्याधुनिक अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू) व ट्रॉमा केअर सेंटरच्या यंत्रसामुग्रीसाठी ५८ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली. मात्र, मार्च २०१९ पर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याची अट असल्याने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू नि ...
राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यम शाळांमध्ये सीबीएसईची पुस्तके खरेदी करण्याची पालकांना सक्ती केली जाते असा दावा करणारे नागरी हक्क संरक्षण मंचचे केंद्रीय अध्यक्ष जनार्दन मून यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी स्वत:च ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे बुद्ध महेत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, भरतनाट्यम्सह बुद्ध कला व संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा नागपूरकरांना दीक्षाभूमीवर होणार आहे. नागपूर बुद्धिस्ट सेंटर, डॉ. बाबासाहेब आं ...
फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीच्या पत्नीने गुरुवारी सकाळी १०.४० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर बाळाला जन्म दिला. जवळ पैसे नसल्यामुळे या महिलेचा पती बाळंतपणासाठी तिला गावाकडे नेऊ शकला नाही. अखेर रेल्वे सुरक्षा दला ...