प्रति लिटर ९० रुपयांवर पोहोचलेले पेट्रोलचे दर काही महिन्यांत ७५ रुपयांच्या आत आल्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळाला होता. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलात दरवाढ झाल्यानंतर भाव पुन्हा ७५ रुपयांवर पोहोचले असून रविवारी ७५.९१ रुपयांवर पोहोचले आहेत. ...
वाटेल तो त्याग सहन करण्याची तयारी, एक अद्भुत उत्साह, अनोखी ऊर्जा, स्वयशिस्तीचा अभिनव परिचय भीमसैनिकांनी या परिक्रमेत घडविला. या घटनेच्या आधी आंबेडकरी जनतेचे सांडलेले रक्त, घरादारांची झालेली राखरांगोळी, आयाबहिणींची जातीयवाद्यांनी लुटलेली अब्रू, आंबेडक ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय प्रवासी स्वयंसेवकाच्या महाशिबिराचे अमरावती येथे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २० जानेवारी या कालावधीत आयोजित या शिबिरात पाच हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. ...
‘नायलॉन’ मांजाने पतंग उडवून नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न करणाऱ्या पतंगबाजांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्यानंतरच त्यांच्यावर वचक येईल. ...
‘झुंड’ नागराज मंजुळे यांचा पहिलावहिला हिंदी चित्रपट नागपूरचे फुटबॉल कोच विजय बारसेंच्या जीवनावर आधारित. त्यामुळे शुटींग नागपुरात होईल, हे ठरलेलेच. त्याचसाठी बिग-बी येथे आले, राहिले, शुटींगमध्ये घाम गाळला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठात होणाऱ्या महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन(ईव्हीएम)द्वारे होण्याची शक्यता आहे. ...
एरवी दहावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यासोबत संपूर्ण कुटुंबदेखील एका प्रकारे तणावातच असते. मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. ...
केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) १०० फ्री चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारु नये. तसेच प्रत्येक पेड-चॅनलचे दर हे १० पैसे ते ५ रुपयापर्यंत कमी करावे, अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे. ...