समाजकल्याण विभागाच्या योजना राबविण्यात हलगर्जीपणा तसेच अखर्चित निधीची माहिती न दिल्याप्रकरणी नागपूर व हिंगणा पं.स.च्या बीडीओंना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांनी दिले. समितीच्या बैठकीत बीडीओंच्या अकार्यक्षमतेमुळे ...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळत नाही आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनुशेष भरला जात नाही. यासोबतच माासवर्गीयांच्या विविध कल्याणकारी योजनांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र ऑफ ...
महावितरणचे संचालक (प्रकल्प) या पदावर भालचंद्र्र खंडाईत यांची निवड झाली आहे. त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सौभाग्य योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण ...
रेल्वे स्थानकाजवळील जयस्तंभ चौक ते पोद्दारेश्वर राममंदिरापर्यंत जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित रामझुल्याचा दोन वर्षापूर्वी एक टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी शुक्रवारी खुला केला जाणार आहे. ...
वर्धा रोड येथील पंचतारांकित हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये जेवणात अळ्या निघाल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलवर कारवाई करून खाद्यान्नाचे तीन नमुने घेतले होते. या नमुन्याचा अहवाल आला असून एका नमुन्यात पनीर कमी दर्जाचे भेस ...
आर्किटेक्टची काम करण्याची क्षमता व तांत्रिक बाबींच्या आधारावर त्यांची श्रेणी निश्चित करून नासुप्रच्या धर्तीवर महापालिकेतही आर्किटेक्टचे पॅनल तयार करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी दिली. ...
मकरसंक्रांतीच्या शुभपर्वावर, त्याची दररोजच्या जीवनातील महती विशद करणारे हे नवे सदर. यात जीवनातील गोडवा हा कशात दडला आहे, याचा उलगडा करत आहेत, चंद्रशेखर बावनकुळे, उर्जा व उत्पादनशुल्क मंत्री, महाराष्ट्र राज्य. ...
शहरातील ट्रॉफिक सिग्नल्सवर आता लाल, पिवळ्या व हिरव्या दिव्यासोबत निळा दिवा लावण्यात येणार आहे. निळा दिवा सुरू होताच सर्व वाहने बंद करावी लागणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ...
भारतात ‘एम्स’ची संख्या वाढत आहे. ‘एम्स’ वर कौशल्यप्राप्त व दर्जेदार डॉक्टर तयार करण्याची जबाबदारी आहे. परंतु देशात दर्जेदार वैद्यकीय शिक्षकांची कमतरता आहे, अशी खंत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थचे (एम्स) अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले डॉ. पी. के. दवे ...