अवघ्या शहरावर ऑरेंज फेस्टिव्हल फिव्हर चढला आहे. संत्र्याच्या नारंगी रंगात जणू शहर रंगून गेले आहे. त्यात पुन्हा महोत्सवाच्या निमित्ताने शहरभर आयोजित विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी उत्साहात भर टाकली आहे. ...
सखींनो, घरातील स्वयंपाकगृहात तुम्ही आजपर्यंत असंख्य चवदार पदार्थ बनविले असतील. हे तुमचे कौशल्य जगाला दाखविण्याची नामी संधी लोकमततर्फे आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्यानिमित्ताने चालून आली आहे. ...
लोकसभेच्या उमेदवारीसाठी आलेल्या अर्जावर चर्चा करण्यासाठी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात गुरुवारी निवड मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...
लिंबूवर्गीय पिकांसाठी सर्वात धोकादायक मानण्यात येणाऱ्या ‘सायट्रस ग्रिनींग’ किंवा ‘हुंग्लोंगबिन / एचएलबी’ या रोगावर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नांना ९५ टक्के यश मिळाले आहे. ...
नवी दिल्ली ते सिकंदराबाद असा प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन सैन्यात काम करणाऱ्या जवानाने तिचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान ग्वाल्हेर रेल्वेस्थानकाजवळ घडली. ...
शिवसेना व भाजपा यांच्यात युती होणार की नाही याबाबत अद्याप कुठलेही चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र शिवसेनेने विदर्भातील सर्व लोकसभा व विधानसभेच्या जागांसाठी तयारी सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २ फेब्रुवारी रोजी महारॅली करुन निवडणूक प्र ...
रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाड्या आणि प्लॅटफार्मवरील अवैध व्हेंडरचा बंदोबस्त केला. परंतु सध्या रेल्वेस्थानकावरील स्टॉल्सवाल्यांकडूनच प्रवाशांची लूट होत आहे. ...