नागपूर शहर संपूर्ण देशात विकासाचे मॉडेल म्हणून पुढे येत आहे. शहरात सर्वत्र सुरू असलेल्या विकासकामांमुळे देशपातळीवर नागपूरने आपली वेगळी छाप सोडली आहे. शहराच्या विकासावाटा दर्शविणाऱ्या रामझुल्याचा दुसऱ्या टप्पा शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...
संत्र्याचा ज्यूस, संत्र्याची बर्फी यापलीकडे तिसरे व्यंजन कदाचित आपल्याला आठवत नसेल. पण संत्र्यापासून कित्येक व्यंजन बनू शकतात, हे वर्ल्ड ऑरेज फेस्टिव्हलनिमित्त आयोजित कुकिंग स्पर्धेत हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. या स्पर्धेत सहभागी ...
चार कोटींच्या बदल्यात हातोहात पाच कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकांना लुटणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा येथील एका व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे छडा लागला. ठिकठिकाणच्या व्यापारी, उद्योजकांना लुटणाऱ्या या टोळीत नागपुरातील गँगस्टर संतोष आंबेकर ( ...
वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या निमित्ताने नामांकित शेफ गौतम मेहऋषी यांचा कुकिंग वर्कशॉप २१ जानेवारीला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात दुपारी १२ ते ३ पर्यंत होणार आहे. ...
लोकमतच्यावतीने १८ ते २१ जानेवारीदरम्यान वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या आयोजनाच्या दुसऱ्या अध्यायाअंतर्गत लोकमत कॅम्पस क्लबतर्फे तीन वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन १९ जानेवारी रोजी केले जाणार आहे. ...
लोकमतच्या पुढाकाराने ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे चार दिवसीय आयोजन रेशीमबाग मैदानावर १८ जानेवारीपासून होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी ३ पासून विष्णू मनोहर संत्र्यापासून हलवा तयार करण्यास प्रारंभ करणार आहे. ...
सडेतोड पण मनमिळावू, उद्यमशील पण मदतीला नेहमीच तत्पर, झटपट निर्णयासोबत दूरदृष्टिता राखणारे, केवळ नागपूर, विदर्भच नव्हे तर देशाच्या गळ्यातले ताईत बनलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, मकरसंक्रांतीच्या मंगलपर्वावर लोकमतच्या वा ...
महाराष्ट्र व देशातही नर्सरी अॅक्टची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. हे काम वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या माध्यमातून होऊ शकेल, अशी अपेक्षा ऑरेंज ग्रोवर असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अमोल तोटे यांनी व्यक्त केली. ...