प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे (सीआयएसएफ) अतिरिक्त जवान निगराणी करीत आहेत. एअरपोर्ट परिसरात टर्मिनल इमारतीबाहेर निगराणी वाढण्यात आली असू ...
सीमा तपासणी नाक्यांच्या ठिकाणी बॅरिकेडस् लावून महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. यासंदर्भात प्रधान सचिव (परिवहन) आशिषकुमार सिंग यांनी प्रतिज्ञापत्र दा ...
जनसंवादाच्या पद्धती व तंत्रामध्ये मागील काळापासून कमालीचा बदल दिसून येत आहे. हीच बाब लक्षात घेता केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने मुंबईच्या ‘फिल्मसिटी’जवळ ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलन्स फॉर अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अॅन्ड कॉमिक् ...
प्रधान मुख्य आयकर आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर आशा अग्रवाल यांनी नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या विदर्भातील सर्व जिल्ह्यात थकीत कर वसुलीची मोहीम तेज केली आहे. आयकर विभागाने गेल्या वित्तीय वर्षांमध्ये उत्पन्न मागणीची वसुली, अग्रिम कराचे भुगतान आणि ...
राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ...
जरीपटका पोलिसांनी पॉवरग्रीड चौकातील एका इमारतीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा मारून सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह सहा बुकी पकडले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ...
बॅटरीचे स्क्रॅप विकत घेणाऱ्या कळमन्यातील एका व्यावसायिकाला बंगळुरूमधील तिघांनी १२.२४ लाखांचा गंडा घातला. नागपुरातील ओळखीच्या कमिशन एजंटने या फसवणुकीत मुख्य भूमिका वठविली. या चौघांविरुद्ध कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना फायद्याची ठरत असली तरी या योजनेतील कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा प्र ...
शहरातील अवैध मोबाईल टॉवरचा त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याने अनधिकृत वा नाहरकत प्रमाणपत्र न घेतलेल्या मोबाईल टॉवरचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. ...