२०१९-२० या आर्थिक वर्षात मालमत्ता करात कोणत्याही स्वरुपाची प्रस्तावित करवाढ नाही. मालमत्ताकरांतर्गत महापालिकेतर्फे आकारण्यात येणारे कर तसेच राज्य शासनाच्या करात कोणत्याही स्वरुपाची वाढ प्रस्तावित नाही. ...
सीताबर्डीच्या राजाराम दीक्षित वाचनालयाचे सचिव व भारतीय रिझर्व्ह बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुकुंद नानिवडेकर यांचे मंगळवारी उशिरा रात्री निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल् ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व व्ही. एम. देशपांडे यांनी बुधवारी अॅड. सतीश उके यांच्याविरुद्धची तिसरी फौजदारी अवमानना याचिका सुनावणीसाठी न्यायपीठ ठरविण्यासाठी संबंधित कागदपत्रांसह मूख्य न्यायमूर्तींकडे पाठविली. ...
बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला नसता तर आजही आपण ज्ञानाच्या प्रकाशाशी जुळलो नसतो व त्याच अंधकारात, कर्मकांडात खितपत राहिलो असतो. मात्र बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे दलित, पीडित व वंचित समाजाला नवे जीवन मिळाले आहे. माणसाला मानूस माणणारे बुद्धाचे विचार ...
नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गतच्या प्रस्तावांना बँकांनी सुलभपणे कर्ज पुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे यांनी बुधवारी बँकेच्या प्रतिनिधींना दिले ...
करोडो रुपयाच्या अपहार प्रकरणातील आरोपी असलेले रामदासपेठ येथील मेडिट्रिना हॉस्पिटलचे सीएमडी डॉ. समीर पालतेवार आणि त्यांच्या साथीदारांचे घर आणि कार्यालयाची पोलिसांनी झडती घेऊन दस्तावेज जप्त केले. पोलिसांनी आयकर विभागाकडून रुग्णालयाशी संबंधित दस्तावेजाच ...
येथील जीवन विकास वनिता विद्यालय या शाळेतील शौचालयात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ...
कर्नाटक राज्यात जाणारी ४५ लाख रुपयांची सुपारी पकडण्याच्या प्रकरणानंतर पुन्हा शहरात विषारी सुपारीचा व्यवसाय धडाक्यात सुरू असल्याचा खुलासा झाला आहे. एफडीए आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने संचालित या तस्करीच्या मुख्य सूत्रधाराचा अजूनही थांगपत्ता लागलेला ...