प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवापूर तालुक्यातील नांद जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नांद पोलीस चौकीचे बीट अंमलदार प्रमोद वाळके यांनी नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर पैशांची उधळण करीत कार्यक्रमात गोंधळ घातला. ...
नागपूर रेल्वेस्थानकाला दीक्षाभूमी जंक्शन नाव द्यावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. ...
दीक्षाभूमीवर आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्ध महोत्सवाच्या वेळी संचिताने लिहिलेल्या ‘बुद्धिस्ट पिलीग्रीमेज थ्रु आईज ऑफ टिनेज’ या पुस्तकाचे मान्यवरांच्याहस्ते विमोचन झाले. ...
शहरात ३५० मैदाने तयार करणार असल्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे. नवीन पिढीला खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध झाली तर निश्चितच उपराजधानीमध्ये क्रीडासंस्कृती निर्माण होईल. ...
गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त करणाऱ्या राज्यातील २०७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात नागपूर जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांचेही नाव आहे. ...
कर्नाटक आणि दिल्ली येथे नागपुरातून पाठविण्यात येणारी ८५.८३ लाख रुपये किमतीची ४९,९२४ किलो विषारी सुपारी गुरुवारी अन्न व प्रशासन विभागाने जप्त केली. या कारवाईने सुपारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. ...