ऑरेंज सिटी मेट्रो मॉल हा नागपूरच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. यासोबतच दक्षिण-पश्चिम भागाच्या सर्वांगीण विकासासह अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे सर्वसामान्य जनतेला जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील व त्यांच्या जीवनात ...
लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने आयोजित ‘अभिजित रियल्टर्स अॅन्ड इन्फ्राव्हेन्चर्स’ प्रस्तुत व कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्स सहपुरस्कृत, पॉवर्ड बाय ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉन सीझन-२ चा महाकुंभ आज रविवारी (दि.३) कस्तूरचंद पार्कवर भरणार आहे. ‘मी ध ...
पक्षकारांना तातडीने न्याय मिळण्यासाठी व प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्याकरिता न्यायव्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...
देखण्या मुलाचा फोटो लावून डॉक्टरच्या नावाने प्रोफाईल बनविणाऱ्या तसेच त्याआधारे शादी डॉट कॉमवर महिलांशी संपर्क साधून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अकोल्याच्या ठगबाजाला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. ...
हत्येच्या आरोपात कारागृहात असलेल्या दोन कैद्यांनी तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला चढवून मारहाण केली. शनिवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे काही वेळेसाठी कारागृहात मोठी खळबळ उडाली होती. ...
उपराजधानीचे लेखक व चित्रपट दिग्दर्शक सुबोध नागदेवे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बोले इंडिया जयभीम’ या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथे आयोजित पहिल्या दलित फिल्म अॅन्ड कल्चरल फेस्टिव्हलमध्ये त्यांचा हा चि ...
पूर्व नागपुरात राबविल्या जात असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात कुणावरही अन्याय होणार नाही. या प्रकल्पात ज्यांची जमीन घेऊ त्यांना बाजारभावापेक्षा अधिक मोबदला दिला जाईल. ज्यांची घरे जातील त्यांना दुसरे चांगले घर दिले जाईल. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार ...
येथील एका व्यापाऱ्याच्या मदतीने तामिळनाडूतील अण्णा टोळीने गांधीबागमधील कपड्याच्या ठोक व्यापाऱ्याला ४८ लाखांचा गंडा घातला. एक वर्षापासून आपली रक्कम परत मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यापाऱ्याने अखेर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. ...
छत्तीसगड एक्स्प्रेसने नागपुरात आलेल्या एका महिलेला शुक्रवारी रात्री ११ वाजता प्रसुती वेदना सुरू झाल्या. अशातच तिने मेन गेटजळ एका बाळाला जन्म दिला. तिच्या जवळ कपडे नव्हते. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला आर्थिक मदत करून मेयो रुग्णालयात दाखल केले. ...
मिहान प्रकल्पांतर्गत शिवणगाव येथील घरे संपादित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना घरबांधणीकरिता देण्यात येणारे अनुदान हे पंतप्रधान योजनेच्या धर्तीवर अडीच लाख रुपये देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापूर्वी घरबांधणीकरिता प्रकल्पग्रस्तांन ...