‘योग व निसर्गोपचार पदवी’ (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अॅन्ड योगा सायन्सेस) या नवीन अभ्यासक्रमासह चार अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकमार्फत हे अभ्यासक्रम सुरू होत असून, राज्य शासनाने नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा ...
सध्या तपास यंत्रणांसाठी डोेकेदुखीचा विषय ठरलेल्या सायबर गुन्हेगारांनी नागरिकांच्या बँक खात्यात हात घालण्यासाठी नवनवे तंत्र विकसित केले आहे. भन्नाट क्लृप्ती वापरून ते थेट बँक खात्यातूनच पैसे काढत आहेत. ...
उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडल्यामुळे आणि रेल्वेमार्गाच्या देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या विविध राजकीय पक्ष व संघटनांनी येणारी निवडणूक ही विदर्भाच्या प्रश्नावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विदर्भ निर्माण महामंच स्थापन करण्यात आला आहे. या महामंचची पहिली जाहीर सभा येत्या ९ फेब्रुवारी रोजी संविध ...
कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत सापडणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कर्करोग विभागात २०१८ या वर्षात २४०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यामुळे यंदा नागपुरात रमाईच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी रमाईचा जागर होणार आहे. ...
एका सर्वेक्षणानुसार देशात चार लाखाहून अधिक मानसिक रुग्ण रस्त्यावर आहेत. आम्ही केवळ आतापर्यंत सात हजार रुग्ण बघितले. या कार्यात प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन‘रमन मॅगसेसे’ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांनी येथे केले. ...