एरवी माहितीच्या आदान-प्रदानात काहीसा हात आखडता घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेत काही काळापासून बदल होत आहे. संघाकडूनदेखील आता ‘ई-प्लॅटफॉर्म’चा जास्तीत जास्त वापर होत आहे. ...
जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याच्या अनुषंगाने परीक्षाविषयक कामकाजात ऑनलाईन प्रणालीचा अंतर्भाव करून प्रात्यक्षिक परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठास पाठविण्याची प्रणाली विकसित करण ...
अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ग्रीन बस सेवा गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद आहे. यासाठी गडकरी यांनी नवी दिल्ली येथे स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीचे प्रतिनिधी, महापालिकेतील अधिकारी ...
पतीपासून विभक्त झालेल्या महिलेला (वय ४२) लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आणि नंतर तिचे घर हडपून तिलाच धमकी देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध अखेर हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल व्हावा म ...
चंद्रपूर जिल्ह्यातील कुख्यात गुंड आणि कोलमाफिया हाजी याला अखेर आज भल्या सकाळी नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शस्त्र तस्करीच्या आरोपात पकडले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. तो गेल्या दहा दिवसांपासून एटीएससोबत लपवाछपव ...
प्रयत्न केल्यानंतरही महापालिकेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होताना दिसत नाही. डिसेंबर अखेरीस महापालिकेच्या तिजोरीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उत्पन्नाच्या माध्यमातून १२१९ कोटी जमा झाले. वास्तविक स्थायी समितीने २,९४६ कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. १ जानेवारी ...
काही दिवसांपूर्वी माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गटाने दिल्लीवारी करीत लोकसभा निवडणुकीच्या तिकिटावर दावा केल्यानंतर विरोधी गटाने दिल्ली गाठण्याची तयारी केली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या ...
केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन केले होते. ३१ जानेवारी ही या स्पर्धेची अंतिम तारीख होती. स्पर्धेमध्ये नागपूर जिल्ह्यातील १ लाख ७० हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामुळे नागपूर जिल्हा विदर्भातून अव्व ...
जंगलाशेजारी असलेल्या शेतपिकांचे रोही व रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांमुळे नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसंदर्भात नुकसानभरपाई तात्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्याल ...
कॅन्सरचे पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास कॅन्सर पूर्णत: बरा होतो. मृत्यूचा धोका टाळता येतो. उपचाराचा खर्च वाचतो, म्हणूनच जागतिक कॅन्सर दिनानिमित्त लोकांमध्ये या रोगाविषयी माहिती व्हावी, लक्षणे व उपचाराची माहिती व्हावी, यासाठी सोमवारी राष्ट्रसंत तुकडो ...