महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण(म्हाडा)ने गाळेधारकांना गाळ्याची रजिस्ट्री करून देण्याचा निर्णय घेतला. यामुळे स्वतंत्र रजिस्ट्री देण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामुळे अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. यामुळे बँकाकडून कर्ज घेण्याचा मार्ग मोक ...
नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा. शोमा सेन यांच्याविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांकडून मूळ आरोपपत्र प्राप्त झाले ...
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील रेस्क्यू सेंटरमध्ये शिरून एका बिबट्याने चार चितळ, चार काळवीट आणि एका चौसिंग्याला ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे वन विभागात खळबळ उडाली असून हल्ला केलेला बिबट गोरेवाडा जंगलातून आल्याची माहि ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला नोटीस बजावून वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एका चौकात किती पोलीस तैनात केले जातात, शहरातील रस्त्यांवर सर्वाधिक वाहतूक कोणत्या वेळी असते आणि शहरात किती महत्त्वाचे चौक आहेत, याची माहिती तीन आ ...
सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला अॅडमिशन करून देण्याची थाप मारून एका टोळीने नागपुरातील जिमी प्रफुल्ल रांदेरिया (वय ४३) यांना ९ लाख १५ हजारांचा गंडा घातला. ...
गेल्यावर्षी तुरीला भाव न मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी तुरीऐवजी कापूस आणि सोयाबीनच्या लागवडीवर भर दिला. शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी तर केलीच पण पोषक हवामानाअभावी तुरीचा उतारासुद्धा कमी येण्याचा अंदाज आहे. ...
कळमना परिसरातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वर्षभरापासून गटारलाईन चोक झाल्यामुळे गटारीचे पाणी वसतिगृह परिसरात साचले आहे. ...
भारत संचार निगम लिमिटेडने(बीएसएनएल) सात दिवसात वीज बिलाची थकबाकी न भरल्यास कंपनीचा टेलिफोन एक्स्चेंज व मोबाईल टॉवरचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. ...