भोसलेंचा महाल, शुक्रवारी तलाव, संगमेश्वर मंदिर, मारबत, बडग्या, हरिहर मंदिर किंवा काशीबाईचे देउळ असो हे सर्व नागपूरची ३०० वर्षांच्या वैभवाची ओळख पटविणाऱ्या आहेत. ...
नागपूरनंतर दिल्लीत शिजविलेली दलित खिचडी, जळगावकरांना खाऊ घातलेले भरीत आणि नागपूरकरांच्या तोंडाला पाणी सोडणाऱ्या संत्र्याच्या हलव्यानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी १५०० किलोची भाजी शिजवून एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. ...
मानवाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत चिटकून राहणाऱ्या राशीचे ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. तरीपण अनेकांचा राशी अथवा ज्योतिषावर विश्वास नसतो. मात्र ज्योतिष व राशीचे महत्त्व भारत सरकारने जाणले आहे. ...
पेड चॅनल विकत घेण्यापूर्वी १३० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी असे एकूण १५३.४० रुपये वसूल करण्याचे निर्देश भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दिले आहे. फ्री टू एअरच्या नावाखाली पूर्वीच्या तुलनेत ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात येत ...
बँकेत गहाण ठेवलेल्या सदनिकेच्या विक्रीचा करारनामा करून एका दाम्पत्याने १७ लाख रुपये हडपले. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या एका आरोपीने मोमिनपुऱ्यात एका १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. शुक्रवारी रात्री ७.३० वाजता ही घटना उघडकीस आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून आरोपी असलम कुरेशी (वय ४०, रा. ...