मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सिहोरा, ता. तुमसर येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या व्यवस्थापनासंदर्भातील प्रकरणात शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे सचिव शेषराव खाडे यांना अवमानना नोटीस बजावली. ...
छातीला चिरफाड न करता जांघेच्या शिरे मार्गे हृदयामधील पहिल्या कृत्रिम ‘मायट्रल’ झडपेवर नवीन झडप रोपण करण्याची (टीएमव्हीआय) राज्यातील पहिली शस्त्रक्रिया नागपुरात यशस्वी पार पडली. डॉ. के. जी. देशपांडे स्मृती केंद्रात झालेल्या या शस्त्रक्रियेने ६८ वर्षीय ...
सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रकल्पात व्यस्त असलेल्या ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारची सायंकाळ काहिशी वेगळी होती. संगणक विज्ञान विभागाच्या ‘स्मार्ट क्लासरुम’मध्ये बसलेल्या प्रत्येक जण रोमांचित झाला होता. मनात उत्साह, प्रश्नांची यादी अन् क ...
कोणताही ठोस आधार नसताना न्यायालयावर चिखलफेक करणारे सेल्समॅन ब्रिजलाल वासुमल गंगवानी (५५) हे ‘पॅरानॉईड पर्सनालिटी डिसॉर्डर’ग्रस्त असल्याचा अहवाल प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला. त्यानं ...
भयानक बॉम्बस्फोट घडवून ज्या दहशतवाद्यांनी देशवासियांचे हृदय छिन्नविच्छिन्न करण्याचा प्रयत्न केला. त्या दोन दहशतवाद्यांच्या दहशतीचा अंत देशाच्या हृदयदस्थळी झाला. ...
प्रदूषण व अवैध वाळू उपस्यासह इतर कारणामुळे कन्हान नदीचा जलसाठा कमी झाला आहे. उपयुक्त उपाययोजना करून कन्हान नदीला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे अन्यथा कन्हान नगर परिषदद्वारे साकारण्यात येणारी १८ कोटी ९८ लाखांची जलशुद्धीकरण योजना निकामी होण्याची शक्यता ...
पूर्वीची ‘स्टार’ व आताची ‘आपली बस’कडे प्रवासी कर, बालपोषण कर व दंडात्मक रक्कम असे २६ कोटी ६२ लाख थकीत आहे. धक्कादायक म्हणजे महानगरपालिकेने २००७ पासून हा कर भरलेलाच नाही. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी ‘एमएसएफ’वर (महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स) आहे. मात्र विद्यापीठात आंदोलनादरम्यान होणाऱ्या वादग्रस्त घटनांमुळे ही सुरक्षाव्यवस्था काढून घेण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहे. यासंदर्भात ...