कुख्यात ड्रग्ज माफिया आबूला अटक केल्यानंतर चक्क दोन डझन पोलीसवाले (अधिकारी, कर्मचारी) एजंटसारखे एकट्या आबूच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील १०० शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले जाते. यात गेल्या सहा महिन्यापासून नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना गती ...
गुन्हे विशिष्ट पोलीस ठाण्याच्या क्षेत्रापुरते मर्यादित असले तरी, गुन्हेगाराला शहर, जिल्हा किंवा त्यापेक्षाही मोठ्या क्षेत्रातून हद्दपार करता येते. पण असा निर्णय घेण्यासाठी प्राधिकाऱ्याकडे समाधानकारक पुरावे असणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुं ...
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने रामबागमधील कुख्यात लंकेश मेश्राम याच्या मटका अड्ड्यावर आज मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी सहा जणांना अटक करून रोख, मोटरसायकली, मोबाईलसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त ...
थकीत वीज बिलाच्या रकमेचे हप्ते पाडून खंडित वीजपुरवठा सुरळीत करून देण्याच्या बदल्यात पाच हजाराची लाच मागणाऱ्या एसएनडीएलच्या महिला रिकव्हरी एजंटला एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी जेरबंद केले. सुरैया खान शकील खान (वय ३०) असे तिचे नाव आहे. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे मेयो प्रशासन ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’सारखे नवे विभाग निर्माण करीत आहे. खाटांची संख्या ५९० वरून ८३३ वर गेली आहे. परंतु त्या तुलनेत परिचारिकांची पद ...
स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. विशेषत: शहरात दोन दिवसात पाच रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या नागपूर विभागात रुग्णांची संख्या ८५, तर शहरात ५४ ची नोंद झाली आहे. एकट्या फेब्रुवारी महिन्यात २६ रुग्ण आढळून आले आहेत. ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वेतील ‘रीच-२ कॉरिडॉर’अंतर्गत आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पुलावर ‘स्टील गर्डर ब्रिज’चे काम सुरू झाले आहे. यासाठी उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर उड्डाण पुलावर तसे फलकदेखील लावण् ...
डिजिटल विश्वात दीडशे लेखक आणि सव्वा लाखाहून अधिक वाचकांनी चालविलेली अनोखी साहित्य चळवळ म्हणजे ‘नुक्कड’. मोबाईल किंवा इंटरनेटवर फेसबुकसारख्या समूह माध्यमात व्यक्त होणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन येत्या १६ व १७ फेब्रुवारी रो ...