महामेट्रो नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या परीक्षणासाठी ‘आरडीएसओ’ची (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) चमू आता १६ फेब्रुवारीला नागपुरात येणार आहे. त्यापूर्वी बुधवारी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बुलंद शंटिंग इं ...
अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना पात्रता चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य करणाऱ्या शासन निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला. ...
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने परीक्षेच्या अगोदर व परीक्षेच्या कालावधीत केंद्र अधिकाऱ्यांना मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई केली आहे. केंद्रात येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्याचे निर्देश केंद्र संचालकांना देण्यात आले आहेत. ...
शहरातील बेवारस श्वानाबाबतच्या तक्रारी विचारात घेता व श्वानांच्या चावा घेण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने श्वानांवर नसबंदी करण्याचा उपक्रम महाराज बाग समोरील पशुसंवर्धन विभागाच्या पशु रुग्णालयात बुधवारी सुरू केला. पहिल्य ...
बुधवारी दुपारी १२.०४ च्या सुमारास अग्निमशन विभागाच्या नरेंद्रनगर स्टेशनला मेट्रो रेल्वेच्या छत्रपती चौकातील स्टेशनवर आग लागण्याची सूचना मिळाली. अग्निशमन विभागाचे पथक अवघ्या चार मिनिटात घटनास्थळी पोहचले. जखमींना बाहेर काढून आरोग्यम हॉस्पिटलमध्ये उपचार ...
‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप’ योजनेत विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत १० हजार ५०३ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यातील १३८ शेतकऱ्यांनी महावितरणकडून मागणी पत्र दिल्यावर आवश्यक पैसे जमा केले आहेत. ...
लाचलुचपत विभागाचे निलंबित अधीक्षक प्रद्युम्न पाटील यांच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप लावणाऱ्या महिला शिपायाच्या आवाजाचे नमुने (व्हॉईल सॅम्पल) घेण्यात आले. मंगळवारी प्रकरणाचा तपास करीत असलेले झोन २ चे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या उपस्थितीत पीडित महिला श ...
मनपटलावरील अस्पष्ट जाणिवांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेन्टाईन डे’ १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेन्टाईन डे’ मानला जातो, ‘व्हॅलेन्टाईन’ या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रेमाचा संदेश पाठविणारा मंत्र किंवा भेटकार्ड मग ते आई-वडिलांपासून बहीण-भा ...