जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश जारी करून व ग्राहकाला ४० हजार रुपये भरपाई मंजूर करून अष्टविनायक डेव्हलपर्सला जोरदार दणका दिला. गिरीश जयस्वाल व अजय जयस्वाल हे अष्टविनायक डेव्हलपर्सचे भागीदार आहेत. ...
मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदारांच्या ६४५ मालमत्ता जप्त करून लिलावात काढल्या. ८८ मालमत्ता महापालिकेच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील काही वर्षांपासून ...
महाराष्ट्राने रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रेशीम संचा ...
रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. न्या. अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला. ...
शहरातील पोलिसांवर ते कर्तव्य बजावत असताना झालेल्या हल्ल्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी अतिशय गंभीर दखल घेतली. कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हल्ला करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा न्यायालयाने दिला. तसेच हल्लेखोरांवर ...
लोकसभा निवडणुकांत रालोआची सत्ता आली तर पुढील पंतप्रधान कोण असेल याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र २०१९ ची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढत आहोत आणि पुढील पाच वर्षेदेखील तेच पंतप्रधान राहतील, असे मत केंद्रीय स ...
सरकारची नोकरी आणि ड्रग्ज माफिया आबूसारख्यांची चाकरी करणाऱ्या गुन्हे शाखेतील गुन्हेगारांच्या एजंटचे पितळ उघडे पडले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या कारभाराचीही पोलीस दलात खुली चर्चा सुरू झाली आहे. ...
जामठा येथे सुरू असलेल्या झेड.आर. इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाने ४७ धावांची आघाडी घेतली असून अक्षय कर्णेवारने फटकेबाजी करीत आपले शतक गाठले आहे. ...
राज्याच्या क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची बुधवारी घोषणा झाली. शहरातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि रौनक साधवानी यांच्यासह राष्ट्रीय हॅण्डबॉलपटू समीक्षा इटनकर हे यंदा पुरस्काराचे मानकरी ठरले. ...