अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाची १० वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ...
अटकपूर्व जामीन हवा असेल तर, आधी दोन कोटी रुपये जमा करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय तुळशीराम डांगरे यांना दिला. तसेच, ही रक्कम जमा करण्याची तयारी आहे किंवा नाही याची माहिती येत्या सोमवा ...
अपघातामुळे ब्रेन डेड झालेल्या ३३ वर्षीय नागपूरच्या युवकाचे हृदय मुंबईला तर फुफ्फुस सिकंदराबादमधील रुग्णालयात पाठविण्यात आले. तरुण मुलगा गेल्याच्या दु:खातही नातेवाईकांनी मानवतावादी भूमिका घेतल्यामुळेच पाच रुग्णांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. मे ...
काटोल मार्गावरील फ्रेण्डस कॉलनीतील एचपी पेट्रोल पंपाजवळ भरधाव कारने अनेकांना धडक मारली. त्यामुळे तीन महिलांसह ९ जण जबर जखमी झाले. आज रात्री ९ च्या सुमारास झालेल्या या अपघाताने परिसरात तणाव निर्माण झाला होता. ...
शहरातील तीन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार घेऊन एक महिला जरीपटका ठाण्यात गुरुवारी सायंकाळी धडकली. तिने घेतलेली नावे पाहून पोलिसांचीही काही वेळेसाठी भंबेरी उडाली. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी रात्री उशिर ...
मानव जातीच्या कल्याणाचा मूलमंत्र घेऊन तथागत बुद्धाच्या मार्गपथाचा प्रसार करण्यासाठी नाट्यकलेचा उपयोग करणारे भदंत अश्वघोष यांचा भारतीय रंगभूमीचे प्रथम नाटककार म्हणून उल्लेख केला जातो. बौद्ध राजा सम्राट हर्षवर्धन यानेही नाट्यकलेला राजाश्रय दिल्याचा उल् ...
व्हॅलेंटाईन डे. प्रेमाच्या अभिव्यक्तीचा हा अनुपम सोहळा गुरुवारी उपराजधानीत उत्साहात साजरा झाला. प्रेमरंगी रंगलेल्या तरुणाईने आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबपुष्पाची भेट देत प्रेमाची कबुली दिली. कुणाच्या पदरात होकार पडला, कुणाच्या नकार. पण, म्हणून या प ...
नागपूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीने नियुक्तीबाबत विधी विभागाने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीबाबत समितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करा, त्यांनी सुचविलेल्या सूचनांसह आंतरजिल्हा बदली धारेणाचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधी ...
विद्यार्थी आजारी असल्याने नियमानुसार दुसरा विद्यार्थी त्याच्या सोबतीला रूममध्ये थांबला होता. मात्र, तो दुसऱ्या विद्यार्थ्याच्या रूममध्ये दिसताच शिक्षकाने ‘त्या’ विद्यार्थ्याला कुठलीही चौकशी न करता अमानुष मारहाण केली. त्यामुळे त्याच्या डाव्या हातावर ल ...