निसर्गाची प्रत्येक गोष्ट अलौकिक अशा सौंदर्याने भरलेली आहे. झाडे, पाने, फुले, पक्षी आणि वन्यजीव हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. मात्र, छायाचित्रकारांच्या दृष्टीतून या निसर्गाचे, तेथे वावरणाऱ्या वन्यजीवांच्या बारीकसारीक हालचालींचे व ...
सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. काझी यांनी शुक्रवारी बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३९४, ३६४, २०१, १२०-ब, ३४ व अॅट्रॉसिटी कायद्यातील कलम ३ (२)(५) अंतर्गतचे दोषारोप निश्चित केले. तसेच, सुनावणीचा कार्यक्रम निश ...
सर्वत्र व्हॅलेन्टाईन डे चा फिवर चढला असताना दिघोरीतील एका प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून त्याच्या प्रेयसीची हत्या केली. एवढेच नव्हे तर तिचा मृतदेह घरापासून काही अंतरावरील झुडूपात फेकून आरोपी पळून गेला. मात्र, सकाळी मृतदेह आढळताच गुन्हे शाखेच्या ...
लोहमार्ग पोलीस दलात उपनिरीक्षक असलेल्या गिरीशचंद्र हरिहरनाथ तिवारी (वय ५०, रा. भोलेनगर, पारडी)यांच्या खात्यातून वर्षभरात सायबर गुन्हेगाराने दोनदा रक्कम लंपास केली. पहिल्यांदा सव्वा लाख रुपये लंपास करणाऱ्या आरोपीची तक्रार दाखल करून पोलीस चौकशी करीत हो ...
कोळशापासून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. पाण्यापासून वीजनिर्मिती करताना धरण बांधणे, नागरिक विस्थापित होतात. परंतु न्युक्लिअर एनर्जी कशा प्रकारे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त आहे, याची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांन ...
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरात प्रचंड रोष दिसून येत आहे. शुक्रवारी जागोजागी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लोकांनी पाकिस्तानविरोधात प्रचंड निदर्शने केली. अनेक ठिकाणी तर पाकिस्तानचे झेंडेदेखील जाळण्यात आले. दहशतवाद्यांव ...
औषध पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आलेल्या ‘हाफकीन’ महामंडळाकडून दोन वर्षे होत असताना अद्यापही औषधांचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. परिणामी, मेयो, मेडिकलसोबतच आता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातही औषधांचा तुटवडा पडला आहे. याचा फटका रुग्णांना बसत ...
महामेट्रो नागपूर प्रकल्पाची प्रवासी सेवा लवकरच सुरू होणार असून या अनुषंगाने ‘आरडीएसओ’च्या (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी नागपुरात दाखल झाले आणि लगेचच त्यांनी मेट्रो प्रकल्पाचे परीक्षण सुरू केले. आरडीएसओच्या परीक्षणानंतर मे ...
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर विदर्भात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येकच जिल्ह्यात विविध संघटना तसेच नागरिकांकडून दहशतवादी तसेच दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानविरोधात निदर्शने करण्यात आली. यात सर्वपक ...