एका नोकरदार तरुणाचे सीमकार्ड ब्लॉक करून आरोपीने त्याच्या नावाने चेकबुक मिळवले. त्यानंतर चेकवर बनावट सही करून १ लाख ७० हजार रुपये लंपास केले. सोमवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, हार्दिक शैलेष खारा (वय ३१) नामक फसगत झालेल्या तरुणाने सीताबर्डी पो ...
उपराजधानीतील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा भाचा शैलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३२) याला सहा सशस्त्र गुंडांनी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. त्याच्या गल्ल्यातील १५ हजार रुपये, सोन्याची साखळी आणि चांदीचे हातकडेही हिसकावून नेले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या ...
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील संजयसिंह दीक्षित राजपूत (मलकापूर) व नितीन शिवाजी राठोड (गोवर्धननगर,पो. बिबी) यांच्या कुटुंबीयांना हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरने मंगळवारी १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली. दोघां ...
१५० कोटींचे विशेष अनुदान दिल्यानंतर राज्य सरकारने जीएसटी अनुदानात वाढ केली. त्यानंतरही विकास कामांसाठी कर्ज घेण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. सिमेंट रस्त्यांसाठी बॅक ऑफ महराष्ट्रकडून ९.७५ टक्के व्याज दराने २०० कोटींचे कर्ज घेणार आहे. याबाबतचा प्रस्ता ...
देशातील दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही. त्यासाठी काश्मीरमधील नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे, असे मत आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मंगळवारी शिवजयंती महोत्सवात बोलताना व्यक्त केले. ...
छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा होते. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय दिला, ते धर्मनिरपेक्ष होते. एकसंघ राज्याची संकल्पना अस्तित्वात आणली. परंतु शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्यासाठी खोटा इतिहास लिहिला गेला ...
सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी व सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य मागण्यासंदर्भात महापालिका मुख्यालयात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन का गेला आणि मुंडण आंदोलन स्थगित का केल ...
देशातील विषाणूचा वाढता विळखा लक्षात घेऊन केंद्राने राज्यातील नागपूरच्या मेडिकल येथे राज्यास्तरीय विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अॅण्ड डायग्नोस्टिक लेबॉरेटरी) तर अकोला, औरंगाबाद, धुळे आणि सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीनस् ...
वारंवार पाठपुरावा करूनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ११ हजार २४० ग्राहकांचा वीजपुरवठा फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत खंडित करण्यात आला असून, ग्राहकांनी वीजबिलांचा नियमितपणे भरणा करून वीजपुरवठा खंडि ...
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली आहे. आता प्राणिसंग्रहालयाला वाचविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आठ दिवसांपूर्वी महाराजबाग प्रशासनाला नोटीस मिळाली आहे. अधिकारी दोन दि ...