पोर्ट ओ गोमेज रेस्टॉरंटचे संचालक आल्विन गोम्सने ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेले दीड कोटी रुपयेसुद्धा हजम केल्याचे उघडकीस आले आहे. परंतु पोलिसांनी विचारपूस केली असता गोम्सने हा आरोप नाकारला आहे. ...
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना शहरात विविध संघटनांतर्फे कॅन्डल मार्च आणि दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली देण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी नागपूर शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांनी सीआर ...
शहरात सर्वत्र सिमेंट रोडचे काम सुरु आहे. परंतु बहुतांश भागातील रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गिट्टीखदान बोरगाव येथील सिमेंट रोड होय. या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. परंतु अद्य ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागपुरात हजारो वाहन चालकांना रोज मनस्ताप सहन करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. अमरावती रोडवरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित भंडाऱ्यातील फाशी प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. ...
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत नागपूर विणकर सूतगिरणीच्या ११२४ कामगारांना १० कोटी सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे नागपूर विणकर सूतगिरणी कामगार कृती समितीने स्वागत केले आहे. शासनाने पुन्हा ९९ महिन्यांचा पगार आण ...
महिलांच्या संरक्षणासाठी गुन्हे शाखेच्या भरोसा सेल अंतर्गत कार्यरत दामिनी पथकाने गत दोन वर्षात १ लाख १० हजार ८११ ठिकाणी पेट्रोलिंग केली व आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी ४४६ सापळे रचले. माहितीच्या अधिकारातून ही माहिती पुढे आली. ...
तब्बल ३५ वर्षानंतर नागपुरात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संमेलनाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी २० समित्या गठित करण्यात आल्या आहे. न ...
विदर्भाची शान असलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेचे नूतनीकरण व्हावे, याकरिता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणकडे अपील दाखल केले आहे. विद्यापीठाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माह ...