लोकेश पोट्टावी. वय वर्ष १३. राहणार गडचिरोली. जन्मत:च दोन्ही हात आणि दोन्ही पाय वाकडे. वैद्यकीय भाषेत याला ‘ऑर्थाेग्रायफोर्सिस मल्टीप्लेक्स कन्जेनायटा’ म्हणतात. वाकड्या हातपायामुळे त्याला रोजची स्वत:ची कामे करणेही अवघड. यातच त्याच्याकडे पाहणाऱ्या नजरा ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (मेडिकल) पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे (डिप्लोमा) रूपांतर पदव्युत्तर अभ्यासक्रमात करण्याचा प्रस्ताव नुकताच ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’कडे पाठविण्यात आला आहे. मेडिकल कॉलेजकडे डिप्लोमाच्या ३४ जागा आहेत. त्याचे रुपांतर झा ...
ज्या सफाई कामगारांना गेली पाच वर्षे छळले गेले. यापूर्वी गुजरातमधील सफाई कामगारांचे तर हाल बेहाल करण्यात आले. स्वत: न्यायालयाला दखल घ्यावी लागली होती. परंतु आता निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधानांना सफाई कामगारांचे पाय धुणे आठवले असून, पुन्हा जुमला पार्ट ...
राईट टु एज्युकेशन (आरटीई)ची शाळांना मिळणारी प्रतिपूर्ती गेल्या दोन वर्षापासून थकीत आहे. २०१८-१९ साठी शासनाने पुन्हा आरटीईची प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे आरटीईच्या प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस् ...
पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी जोर लावला असून, भाजपाला यंदा संपूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. काँग्रेसची आक्रमक भूमिका, महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल त्रिशंकूच राहतील, असा अंद ...
शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तिला दगडाने ठेचून निर्दयीपणे ठार मारणारा गुन्हेगार अमित गजानन गांधी याने ३० वर्षे कारावासाच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. २१ एप्रिल २०१७ रोजी राज्य सरकारन ...
प्रेयसीला चिडविल्याच्या संशयावरून एका आरोपीने अक्षय अशोक सारवे (वय २७) आणि अंशूल प्रकाश लांडगे या दोघांवर चाकूचे सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिळकनगर टी पॉईंटवर रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही थरारक घटना ...
भरधाव टँकरचालकाने मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर, एक जबर जखमी झाला. पंकज शंकर जुमळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, जखमीचे नाव वैभव शेषराव जुमळे (वय ३२) आहे. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास खापरी उड्डाण पुलावर हा अपघा ...
कुही येथील डॉ. विलास सेलोकर यांचे रुग्णालय व घरातील तोडफोड आणि दरोड्याचा सीआयडीमार्फत तपास करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आली आहे. डॉ. सेलोकर यांनी ही याचिका दाखल ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६० दिवस अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तृप्ती मिटकरी यांनी सोमवारी हा नि ...