लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरटीईच्या प्रक्रियेवर बहिष्काराचा इशारा - Marathi News | Warned to boycott on RTE process | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीईच्या प्रक्रियेवर बहिष्काराचा इशारा

राईट टु एज्युकेशन (आरटीई)ची शाळांना मिळणारी प्रतिपूर्ती गेल्या दोन वर्षापासून थकीत आहे. २०१८-१९ साठी शासनाने पुन्हा आरटीईची प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे आरटीईच्या प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस् ...

लोकसभेत त्रिशंकू निकालांचीच शक्यता : यशवंत देशमुख - Marathi News | Possibility of hung parliament: Yashwant Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभेत त्रिशंकू निकालांचीच शक्यता : यशवंत देशमुख

पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी जोर लावला असून, भाजपाला यंदा संपूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. काँग्रेसची आक्रमक भूमिका, महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल त्रिशंकूच राहतील, असा अंद ...

अमित गांधीचे ३० वर्षे कारावासाच्या शिक्षेला आव्हान : हायकोर्टात याचिका - Marathi News | Amit Gandhi challenged to imprisonment for 30 years: petition in high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमित गांधीचे ३० वर्षे कारावासाच्या शिक्षेला आव्हान : हायकोर्टात याचिका

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तिला दगडाने ठेचून निर्दयीपणे ठार मारणारा गुन्हेगार अमित गजानन गांधी याने ३० वर्षे कारावासाच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. २१ एप्रिल २०१७ रोजी राज्य सरकारन ...

प्रेयसीला चिडविल्याच्या संशयावरून दोघांच्या हत्येचा प्रयत्न - Marathi News | Attempted to murder of two person on suspicion to tease beloved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेयसीला चिडविल्याच्या संशयावरून दोघांच्या हत्येचा प्रयत्न

प्रेयसीला चिडविल्याच्या संशयावरून एका आरोपीने अक्षय अशोक सारवे (वय २७) आणि अंशूल प्रकाश लांडगे या दोघांवर चाकूचे सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिळकनगर टी पॉईंटवर रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही थरारक घटना ...

नागपुरात टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू - Marathi News | One killed by tanker dashed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू

भरधाव टँकरचालकाने मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर, एक जबर जखमी झाला. पंकज शंकर जुमळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, जखमीचे नाव वैभव शेषराव जुमळे (वय ३२) आहे. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास खापरी उड्डाण पुलावर हा अपघा ...

रुग्णालय तोडफोडीचा सीआयडीमार्फत तपास करा - Marathi News | Investigate the hospital damage case by CID | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णालय तोडफोडीचा सीआयडीमार्फत तपास करा

कुही येथील डॉ. विलास सेलोकर यांचे रुग्णालय व घरातील तोडफोड आणि दरोड्याचा सीआयडीमार्फत तपास करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आली आहे. डॉ. सेलोकर यांनी ही याचिका दाखल ...

मुलावर अनैसर्गिक अत्याचार : आरोपीला १० वर्षे कारावास - Marathi News | Unnatural offenses against the child: 10 years imprisonment for the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलावर अनैसर्गिक अत्याचार : आरोपीला १० वर्षे कारावास

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६० दिवस अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तृप्ती मिटकरी यांनी सोमवारी हा नि ...

नागपुरात नातेवाईकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Marathi News | Minor girl raped by native in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नातेवाईकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वडिलांच्या वयाच्या एका नातेवाईकाने अल्पवयीन मुलीचे तब्बल दोन वर्षे लैंगिक शोषण केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली असून, मुलीने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी रतनसिंग हरबनसिंग धिंडसा याला अटक केली आहे. ...

नागपुरात आपली बसच्या ताफ्यात सीएनजी बस - Marathi News | CNG bus in Apali buses troupe at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आपली बसच्या ताफ्यात सीएनजी बस

डिझेल बसमुळे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत असून इंधन खर्चही अधिक आहे. परिवहन सेवा प्रदूषणमुक्त व खर्चात बचत व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या परिवहन विभागाने डिझेलवर धावणाऱ्या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करून चालविण ...