जेट एअरवेजचे बुधवारी नागपूर-दिल्ली-नागपूर विमान रद्द करण्यात आले. गुरुवारी या मार्गावर कंपनीची विमाने उड्डाण भरणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागला. ...
‘परिमलामध्ये कस्तुरी, का अंबरामध्ये शर्वरी, तैसी मराठी सुंदर भाषांमध्ये’, अशा शब्दात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्या माय मराठीचा सन्मान केला आहे, त्या जागतिक मराठी राजभाषा दिवस, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मद ...
एका ३६ वर्षीय प्रिंटींग प्रेस मालकाची हत्या करण्यात आली. ही घटना हुडकेश्वर आऊटर रिंग रोडवर घडली. मृतदेह रस्त्याच्या काठावर फेकून हा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी रात्री ही घटना घडल्याचा अंदाज आहे. ...
महापालिकेने गेल्या काही वर्षात स्वत:च्या ३४ शाळा बंद केल्या आहे. यातील काही शाळांच्या इमारती आजही आहेत. या इमारतीतील शाळा बंद पडल्या असल्यामुळे इमारतीचा उपयोग गुरांच्या गोठ्यासाठी, भंगार साठविण्यासाठी, ठेकेदारांच्या मजुरांना राहण्यासाठी, पार्किंगसाठी ...
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता सरलमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर २५ टक्के जागा आरटीईसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटीईच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. ...
लेथ मशीन्स खरेदी घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकरिता या मशीन्स खरेदी करण्यात आल्या होत्या. ...
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २४.५ किलोग्रॅम वजनाचा २.४५ लाखाचा गांजा असलेल्या दोन ट्रॉलीबॅग पकडल्या. जप्त केलेला गांजा कागदोपत्री कारवाईनंतर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. ...
जीपीएस घड्याळीमुळे कामावर असेल तरच वेतन निघेल. कामावर नसतानाही वेतन उचलून फसवेगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना चाप बसणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून हा प्रकल्प राबविताना करण्यात आला होता. मात्र घड्याळीच्या ट्रॅकिंगवर कर्मचाऱ्यांनी नवा पर ...
दीर्घकाळ वीज बिलाची थकबाकी असलेल्या आणि वारंवार सूचित करूनही ती न भरणाऱ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील ११ जिल्हे मिळून एकट्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल १६ हजार ५८९ घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्र ...
गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीच्या ३१.१५ कोटींच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. प्रकल्पाच्या निविदा काढण्याचे कार्यादेश देण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकी ...