नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १९४५ साली विमान अपघातातील मृत्यू हे आजही एक रहस्य आहे. त्यापुढच्या काळात सोव्हिएत रशिया, जपान, जर्मनी आदी देशातून वेगळे पुरावे समोर येतात. याशिवाय उत्तर प्रदेशच्या फैजाबाद येथे राहणारे ‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याच्या ...
राज्यामध्ये ६ ते १४ वर्षे वयोगटातील ३२ हजार ११ शाळाबाह्य मुले आढळून आली असून त्यापैकी ३ हजार ३७९ मुले कधीच शाळेत गेली नाहीत तर, २८ हजार ६३२ मुले शाळेत सतत गैरहजर राहतात. राज्य सरकारच्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...
वर्धा रोडवर असलेले मध्यवर्ती कारागृह कोराडी रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलजवळ असलेल्या बेल्लोरी - बाबुलखेडा येथे स्थानांतरित केले जाणार आहे, यासाठी १५० एकर जागा सुद्धा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी ब ...
महाजेनकोच्या कोराडी येथील औष्णिक केंद्रात ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन नवीन वीज युनिट स्थापन करण्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केली. हे नवीन युनिट क्षमतेचा विस्तारासाठी नाहीत तर ते २१० मेगावॅट क्षमतेच्या जुन्या य ...
भूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभिमान व सबलीकरण योजना शासनाने लागू केली होती. आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना २ एकर बागायती अथवा ४ एकर जिरायती शेती खरेदी करून देण्यात येत होती. या योजने ...
महापालिकेत कार्यरत कर्मचारी, शिक्षक, ऐवजदार, ठेका कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या पाच वर्षापासून प्रलंबित आहे. आंदोलन, उपोषण, निवेदन देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मनपा प्रशासनाच्या विरोधात नाराजी प्रकट करण्यासाठी व आ ...
वाढत्या जागतिक तापमानामुळे तसेच ओझनचा खालावलेला स्तर यामुळे देशात उष्णतेची तीव्रता अधिक असणाऱ्या राज्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सन २००५ मध्ये देशात उष्णतेच्या प्रकोपामुळे १५ राज्ये प्रभावित झाली होती. परंतु वाढत्या तापमान वाढीमुळे सन २०१८ मध्य ...
राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा घेणे अनिवार्य आहे. पण नागपुरातील सेंट जॉन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सेकंड लँग्वेज म्हणून मराठी आणि संस्कृत अशी कम्पोझिट निवड केली होती. विशेष म्हणजे यासाठी शिक्षण उपसंचालकांनी म ...
नियोजित कार्यक्रमाचे स्थळ बघण्यासाठी जात असलेल्या एका इव्हेंट ऑर्गनायजरला पिस्तुलाचा धाक दाखवून पाच आरोपींनी लुटले. त्याच्याजवळची २८ हजारांची रोकड लुटण्यापूर्वी आरोपींनी ‘मॅडमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घे, अन्यथा ठोक डालेंगे ’ अशी धमकीही दिली. अ ...
एकिकडे मराठी भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी इंग्रजी शाळांमध्येदेखील मराठीचे शिक्षण अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे. मात्र दुसरीकडे मनपाच्या उदासीन धोरणांमुळे मराठी शाळांना कुलूप लागत चालले आहे. मागील १० वर्षांत मनपाच्या ५७ शाळा बंद झाल्या ...