पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याचे आदेश शासनाने २० फेब्रुवारी २०१८ रोजी दिले होते. यासाठी विद्यापीठाने जागा उपलब्ध केली आहे. परंतु महापालिकेने कामाला अद्याप सुरुवात का केली नाही, अशी विचारणा करून काम तातडीने सुरू ...
पुलवामा हल्ला आणि भारताने पाकिस्तानात शिरून दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे देशातील अनेक शहरात अलर्ट घोषित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, शहरातील पोलिसांच्या बंदोबस्ताची स्थिती कशी आहे, ती जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक् ...
न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेतर्फे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. परंतु पथकाने कारवाई केल्यानंतरही ठिकठिकाणी अनधिकृ त धार्मिक स्थळांचे अतिक्रमण अजूनही कायम आहे. अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आता पुन्हा पूजाअर्चा स ...
एकेकाळी आपल्या अभिनयाने, गायनाने रसिकांवर भुरळ पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि माजी नाट्य संमेलनाध्यक्ष फय्याज यांचा संगीतमय प्रवास त्यांच्याकडूनच ऐकण्याची संधी नागपूरकर रसिकांना मिळाली. फय्याज यांनीही संवादासह लावणी, नाट्यगीत गायन व त्यांनी ...
उपराजधानीत मूत्रपिंड प्रत्यारोपणाची संख्या वाढत आहे. हे प्रत्यारोपण एकाच गटातील रक्तागटामध्ये व्हायचे. परंतु आता रक्त गट जुळत नसणाऱ्या म्हणजे विसंगत रक्तगटाच्या व्यक्तीच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच एका खासगी इस्पितळामध्ये विस ...
देशात स्वच्छता अभियानाची सुरुवात १९८६ पासून झाली. १९९९ मध्ये त्याचे नाव ‘टोटल सॅनिटेशन कॅम्पेन’, २०१२ मध्ये निर्मल भारत अभियान आणि २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियान ठेवण्यात आले. नावे बदलली परंतु ३२ वर्षांपासून स्वच्छतेची स्थिती तीच आहे. देशातील तलाव, नद ...
एका आरोपीने घरात शिरून पाशवी अत्याचार केल्यामुळे क्षुब्ध झालेल्या पीडित महिलेने स्वत:च्या हाताची नस कापून आणि झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री ७.३० ते ८ च्या सुमारास कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटन ...
मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात व सिंचनातही घट निर्माण झाली आहे. पाणीसाठ्यात झालेल्या घटीमुळे पेंच लाभ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या दुष्काळाचा सामना करता यावा म्हणून शासनाने १०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त व नेत्रदान आणि अवयवदानाच्या जनजागृतीसाठी सलग १२८ तास गायनाचा नवा विक्रम नागपूरचे तरुण गायक सूरज शर्मा यांनी रचला. या गायनाचा महापराक्रम गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंदला जाण्याची शक्यता आह ...
सौदी अरेबियातील दम्माम येथे कमर्शियल शीपवर झालेल्या अपघातात नागपुरातील एका युवकाचा मृत्यू झाला. अपघाताला आठ दिवस लोटूनही त्याचा मृतदेह अद्याप कुटुंबीयांना मिळाला नाही. त्यामुळे मुलाच्या पार्थिवासाठी वडिलांनी सौदी अरेबिया व भारत सरकारला साद घातली आहे. ...