स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत मेट्रो धावायला लागली आहे. स्मार्ट सिटीत नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या मूलभूत सुविधा मिळतील, असा दावा के ला जात आहे. अशा सुविधा मिळतील की नाही, हे भविष्यातच कळणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा मतदार संघ असल ...
१८ वर्षावरील युवकांना निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी मतदार नोंदणी करून त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मोहीम निवडणूक विभागातर्फे राबविण्यात आली. शहरातील हजारो युवकांनी अर्ज भरून आपली नावे नोंदविली. मात्र अर्जात अचूक माहिती भरलेली असतानाह ...
तिरुअनंतपुरमवरून गोरखपूरकडे जात असलेल्या राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोजन केल्यानंतर पोटदुखी, उलटी, अतिसाराचा त्रास सुरु झाला. मार्गात अनेकदा तक्रार करूनही त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही. अखेर नागपुर रेल्वेस्थानकावर या गाडीतील २ ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात संशोधनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही नवीन रिसर्च फेलोशिपची घोषणा झालेली नाही. अर्थसंकल्पात संशोधनापेक्षा इमारतींची डागडुजी व सौंदर् ...
अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यात मूत्रपिंड निकामी होण्याचे रुग्ण वाढले आहेत. शासनाने याला गंभीरतेने घेऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात ...
‘सीएसआयआर-नीरी’ येथे गुरुवारी ‘ग्रीन जॉब्स’संदर्भात मंथन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्राला देशातील विविध संस्थांमधील तज्ज्ञांची उपस्थिती होती. सद्यस्थितीत पर्यावरण संवर्धनासंबंधीचे मुद्दे विविध पातळ्यांवर गंभीरतेने घेण्यात येत आहे. देशात पर् ...
जगभरातील सर्वांसाठी १५ मार्च हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण शुक्रवारी आहे ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’. हा दिवस एका विशिष्ट जनसमुदायाला नव्हे, तर तमाम जनतेला कवेत घेणारा दिवस आहे. ...
मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असलेल्या धारकाच्या हातातून मोबाईल हिसकावून पळणाऱ्या टोळीचा इमामवाडा पोलिसांनी छडा लावला. यातील तिघांना अटक करून दोन गुन्ह्यात चार लाखांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रो ...
पुरेशी झोप न झाल्यास म्हातारपण लवकर येत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, म्हातारपणात दिसणारे आजारही लवकर येतात. विशेषत: मधुमेह, रक्तदाब हे आजार वयाच्या ४० किंवा ५० या वर्षात आढळून येतात. याला मानवी शरीरातील ‘डीएनए’च्या दोन्ही बाजूल ...
राजकारणात प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मग कोणीही उमेदवार असेल. मी कोणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही. काँग्रेस पक्षाला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे ...