कळमेश्वर येथील हरविलेला एक शाळकरी मुलगा व्हॉटस्अॅपमुळे त्याच्या घरी पोहचला. त्याला त्याच्या घरचा पत्ता शोधून देण्यासाठी इंदूरच्या (मध्य प्रदेश) एका सेवाभावी तरुणाने मोलाची भूमिका वठविली. या तरुणाने प्रसंगावधान राखत नकळत इंदूरला पोहचलेल्या मुलाचा व्ह ...
आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा दोन टप्प्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्यात येणार असून त्यावर २८१ कोटी रुपयावर खर्च अपेक्षित आहे. परंतु, आतापर्यंत केवळ ४० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवा ...
कोणत्याही राष्ट्राला सुपर पॉवर म्हणायचे असेल तर फक्त लष्करी शक्ती पुरेशी नसून आर्थिक शक्तीही आवश्यक आहे. चार्टर्ड अकाऊंटंटच्या सक्षम समर्थनाशिवाय बँका एकट्याने काम करू शकत नाही. त्यांनी गुणवत्तेच्या लेखापरीक्षणांवर अधिक जोर दिल्यास बँकांचे काम सोपे ह ...
भारत सरकारतर्फे निर्यातदारांसाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा फायदा निर्यातदारांना होत आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण नागपूर हे भविष्यात निर्यातक हब बनणार असल्याचे प्रतिपादन डीजीएफटी नागपूरचे सहायक संचालक रमेश बोरीकर यांनी येथे क ...
मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेक चौकांत वाहतूक पोलीस तैनात ठेवले जात नाहीत ही माहिती बुधवारी राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रामुळे पुढे आली. हे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले. ...
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला परिमंडळ पाचच्या विशेष पथकाने बुधवारी अटक केली. दीपक यज्ञनारायण गुप्ता (वय २७, रा. घरसंसार सोसायटी, पगारीनगर) असे आरोपीचे नाव आहे. ...
देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ जाहीर झाली असून नागपूर शहरात ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ही निवडणूक नि:पक्ष, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक कालावधीत शस्त्रे अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर ...
सत्ताधारी भाजपला हिंदी भाषिक भागांमध्ये मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस १२५ पेक्षा जास्त जागा जिंकेल. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी १९० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांदरम्यान ...
चिनी वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्याची मागणी करताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारी संत्रा मार्केट, रेल्वे स्टेशनच्या पूर्वीद्वारासमोरील मारवाडी चाळ येथे चिनी वस्तूंची होळी केली. ...