दुचाकी वाहनातून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी १०० ते १२५ सीसी इंजिनच्या दुचाकी वाहनांना ‘कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम’ (सीबीएस) तर १२५सीसी इंजिनवरील वाहनांना ‘अॅण्टीलॉक ब्रेकिंग सिस्टीम’ (एबीएस) बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून नवीन वाहना ...
हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड स्टॉलवर खाद्यान्न बनविण्यासाठी येणाऱ्या खाद्यतेलाचा वारंवार उपयोग करण्यात येत असल्याचे नेहमीच दिसून येते. वारंवार तेल गरम करून तयार करण्यात येणारे खाद्य पदार्थ आरोग्यास अपायकारक आहे. आता भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल ...
नागपूर फ्लाईंग क्लबमधील गैरव्यवहाराच्या आरोपावर येत्या १८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी माजी चीफ फ्लाईट इन्स्ट्रक्टर (सीएफआय) एस.एम.ए. सलाम व महासंचालक नागरी उड्डयण यांना दिलेत. ...
होळी आणि धुळवडीच्या बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे शहरात कोणतीही मोठी घटना घडली नाही. नागरिकांनी होळी आणि धुळवडीच्या सणाचा मनसोक्त आनंद घेतला. ड्रंक न ड्राईव्ह तसेच विविध कलमानुसार पोलिसांनी ३४९० जणांविरुद्ध कारवाई केली. ...
मानवी हव्यासापायी निसर्गाचे नको तेवढे नुकसान झाले आहे. शहरे प्रदूषित झाली आहेत, जंगले नष्ट होत आहेत व प्राणीही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. या दु्ष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर मनोहर सप्रे यांच्याप्रमाणे निसर्गात कलाकृती शोधावी लागेल. सप्रे ...
सुमधूर आवाज आणि सांगितिक कौशल्याने महाराष्ट्रावर जादू करणाऱ्या ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर व महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव शिखर नाद कुरेशी यांना यंदाच्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१९’ने गौरविण्यात येणार आह ...
विदर्भ निर्माण महामंच अंतर्गत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने यांनी गुरुवारी नागपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज सादर केला. ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी नागपूर मतदार संघातून ९ उमेदवारांनी ११ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. रामटेक लोकसभा मतदार संघातून दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात ९ हजार ६७१ बॅलेट युनिट, ५ हजार ४४० कंट्रोल युनिट तर प्रथमच ५ हजार ८६६ व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्र्रानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान य ...
एकाकी, निराधार महिलेवर १० दिवसांत तिघांनी पाशवी बलात्कार केला. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ भागात एका झोपडपट्टीत १० ते २० मार्च दरम्यान ही संतापजनक घटना घडली. या प्रकरणात गुरुवारी गुन्हा दाखल करून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. तर दोघा ...