महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा ५९ महिन्यांचा एरिअर्स व ८० महिन्यांचा महागाई भत्ता देण्यासंदर्भात कर्मचारी संघटना व प्रशासनात चर्चा सुरू होती. यासंदर्भात आयुक्तांकडे गेल्या काही दिवसांपूर्वी बैठकही आयोजित करण्यात आली. यात निर्णय न झाल ...
येत्या ११ एप्रिल रोजी नागपूर व रामटेक मतदारसंघाच्या निवडणूक कामाकरिता शासकीय वाहने देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. निवडणुकीसाठी ११०० वाहनांची आवश्यकता आहे. परंतु विविध विभागांकडून वाहन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. अश ...
‘कोई मतदाता ना छुटे, वोट करने अवश्य जाएँ’, ‘गो कॉल १९५०’ अशी माहिती देणारे पोस्टर्स शनिवारी पहाटे नागपुरात दाखल झालेल्या केरळ एक्स्प्रेसवर पाहून फलाटावर उपस्थित प्रवाशांनी रेल्वेगाडीसोबतच सेल्फी काढली. निवडणूक आयोग आणि भारतीय रेल्वेच्या या उपक्रमाचे ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १.६६ लाख रुपये घेऊन जात असलेल्या दोघांना शनिवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये कामठी रेल्वेस्थानकावर अटक केली. पैशांबाबत कोणताही पुरावा न देऊ शकल्यामुळे दोघांना रामटेक ल ...
प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या एका १६ वर्षीय मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह तिघांनी भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील पाण्याच्या टाक्यात फेकून दिला. कोणताही धागादोरा नसताना नंदनवन पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून चिपडी (कुही) गावातील तिघांना अटक केली. ...
नागपूर लोकसभा मतदारसंघात बसपातर्फे मो. जमाल निवडणूक लढत आहेत. असे असूनही महापालिकेत त्यांच्या कक्षापुढे जमाल यांच्या नावाची पाटी पक्षाच्या चिन्हासह कायम होती. ...
फुटाळा तलाव आणि चौपाटीला लवकरच जागतिक स्तराचे रूप मिळणार आहे. फ्रान्सच्या क्रिस्टल कंपनीतर्फे ९४ म्युझिकल फाऊंटन लागणार असून हे फवारे आकर्षणाचे केंद्र ठरतील. ...
लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपाच्या आमदारांसाठी तसेच काँग्रेसमधील इच्छुकांसाठी ‘सेमिफायनल’ असणार आहे. ...