पेट्रोल आणि डिझेल लिटरमध्ये विक्री करण्याच्या वैधमापनशास्त्र विभागाच्या निर्णयाचे शहरातील पंपचालकांनी स्वागत केले आहे. पेट्रोल व डिझेलची विक्री रुपयांमध्ये नव्हे तर लिटरमध्ये व्हावी, यावर पंपचालक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून माहिती देणार आहे. ...
कोट्यवधींच्या ठेवी घेऊन फरार झालेले गणेशनगर येथील श्रीराम अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे यांच्या नंदनवन, शिवनगर येथील घराला जवळपास १५० पेक्षा जास्त ठेवीदार आणि खातेदारांनी गुरुवारी रात्री घेराव घातला आणि निदर्शने केली. ...
सायलेन्सरचा आवाज मोठा करून रहदारी करणाऱ्या आणि फटाक्याचा आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांच्याविरोधात वाहतूक पोलीस विभागाने कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी अशी १०६ वाहने जप्त करण्यात आली, तर ३१० वाहन चालकांच्या हातात चालान दिले. ...
२४ तास नागरिकांच्या सेवेत असलेल्या विशेषत: पोलिसांना ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चे धडे देण्यात येईल. सोबत सामान्य नागरिकांनाही याचे प्रशिक्षण देण्यात येईल. अचानक हृदय बंद पडणाऱ्यांना जीवनदानाचा हा एक प्रयत्न असेल, अशी माहिती ‘आयएमए’चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. क ...
कर्जदाराकडून कर्ज वसूल करण्यामध्ये प्राधान्याधिकार मिळावा याकरिता स्टेट बँकऑफ इंडिया व आयडीबीआय बँक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ...
जिवंत असलेल्या मतदारांना मृत दाखवून त्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांच्या तक्रारींची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी व पुढील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकींमध्ये त ...
तक्रारकर्त्याला विविध कारणांसाठी एकूण १३ लाख रुपये अदा करण्यात यावे असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने सदरमधील शांतीमोहन हॉस्पिटल, हॉस्पिटलमधील चिकित्सक डॉ. संजय जैन, डॉ. वाय. आर. जैन व डॉ. वाय. बालसुब्रमण्यम यांना दिला आहे. ...
मालमत्ता कराची सर्वाधिक वसुली मार्च महिन्यात होते. गेल्या वर्षी या महिन्यात ५६ कोटींची कर वसुली झाली होती. यावेळी ६० कोटीची कर वसुली होईल असा मालमत्ता विभागाचा अंदाज होता. मात्र निवडणूक आचारसंहिता व या विभागातील ९० टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामात अ ...