संबंध भारतात प्रचंड गाजलेले नागपूरच्या कलावंतांची निर्मिती असलेले ‘स्वामी विवेकानंद’ हे नाटक आता सातासमुद्रापार अमेरिकेच्या दौऱ्यावर निघण्यास सज्ज झाले आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. विवेकानंदांच्या शिकागो भाषणाला होत असलेल्या दी ...
आता वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट अधिक दंड, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईची तरतूद असणारे बहुचर्चित मोटार वाहन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. लवकरच हे विधेयक राज्यात लागू होणार आहे. ...
सरकारने पाच वर्ष काम केले असते तर यात्रा काढण्याची नामुष्की आली नसती असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे शुक्रवारी (दि. २) सकाळी आयोजित पत्रपरिषदेत केले. ...
छत्रपती चौकातील डबलडेकर पुलाच्या बांधकामाची गती संथ आहे. पुलावर एनएचएआय लेव्हलचे कार्य अजूनही पूर्ण झालेले नाही. उड्डाण पूल तोडला तेव्हा अडीच वर्षांत काम पूर्ण होण्याचे संकेत दिले होते. पण मर्यादा संपून आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील २२ इमारतींना एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) सन २०१५ पर्यंत दिलेले ना हरकत प्रमाणपत्र आता विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) परत मागितले आहे. ...
नागपूर : शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालये बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण अकरावी प्रवेशासाठी सुरू केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या राऊंडनंतरही कॉलेजच्या ६५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या पदवी व पदव्युत्तर डॉक्टरांकडून ग्रामीण भागात किंवा शासकीय उपक्रमात एक वर्षाची वैद्यकीय सेवा देण्याचे ‘बंधपत्र’ लिहून घेतले जाते. आता नागपुरातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना सेवा देणाऱ्या ‘नॅशनल कॅन् ...
नागपूरसह विदर्भातून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपुरातून गोव्यासाठी थेट रेल्वेगाडी सुरु करा, अशी मागणी विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी केली. ...