महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाच्या सोईसाठी विविध विभागातील १५ अभियंत्यांची त्यांच्या कामाव्यतिरिक्त वेगवेगळ्या कामासाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. ...
पारडी उड्डाणपुलाच्या कासवगतीने होणाऱ्या कामामुळे दोन बहिणींना जीव गमवावा लागला. तसेच कामाच्या संथगतीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त करून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर प्रशासन व पदाधिकाऱ्यांना जाग आली आहे. पुलाच्या कामाला गती देण्यास ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रत्येकी १० वर्षे कारावास व १ लाख रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवून दोन गांजा तस्करांना जोरदार दणका दिला. न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी नुकताच हा निर्णय दिला. ...
‘एक्झिट पोल्स’मधून व्यक्त झालेले अंदाज हे अंतिम आकडे नसले तरी ते निकालांचे निर्देशकच आहेत. देशाच्या जनतेने परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला समर्थन दिले आहे असेच यातून दिसून येत आहे. देशाचा मोदींवर विश्वास आहे व तेच पुढील पंतप्रधान ह ...
महानिर्मितीने औष्णिक, जल, पवन व सौर ऊर्जेच्या प्रकल्पातून सोमवारी दुपारी १.२८ मिनिटांनी सर्वाधिक १० हजार मेगावॅट वीज उत्पादन केले. ही आजवरचे सर्वोच्च उत्पादन आहे. दरम्यान १.४० मिनिटांनी महानिर्मितीने आपलाच उच्चांक मोडित १० हजार ९८ मेगावॅट वीजनिर्मिती ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता संपूर्ण लक्ष निवडणूक निकालावर लागले आहे. येत्या गुरुवार २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कळमना येथील पंडित जवा ...
नागपूरच्या प्रणव बांडबुचे या युवा गिर्यारोहकासह 14 जणांच्या चमूने सोमवारी सकाळी 8,300 मीटर उंच असलेले जगातील सर्वाधिक उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करीत अतुलनीय कामगिरी केली आहे. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही देशातील सहा ते सात मोठ्या सिमेंट कंपन्यांनी उन्हाळ्यात एकत्रितपणे साखळी (कार्टेल) करून सिमेंटची दरवाढ केली असून त्यांचा फटका बांधकामाला बसला आहे. ...