शहरात गेल्या तीन दिवसापासून पारा ४६ डिग्रीवर खेळत आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. यातच शनिवारपासून नवतपाला सुरुवात होणार असल्याने तापमानाचा ताप आणखी वाढणार आहे. या काळात पारा ४७ डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान वि ...
गोरेवाडा वॉटर वर्क्सच्या पंपींग स्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या लाईनमध्ये अडकलेल्या माकडाचा जीव वाचविण्यासाठी ४५ मिनिटे वीज पुरवठा बंद करावा लागला. माकडाला खाली उतरविल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान पंपींग स्टेशनचा वीज पुरवठा बंद असल्यामु ...
भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) उपमहानिरीक्षक दर्जाच्या २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रालयातून आज जारी करण्यात आले. त्यात नागपुरातील पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे तसेच अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांचाही समावेश ...
कोई हार गया, कोई जीत गया, आखिर ये इलेक्शन भी बित गया..., पण काही उमेदवार पराभव सहज मान्य करीत नाहीत. रामटेक लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेत काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी पराभव समोर दिसत असतानाही एकाकी लढा देत अखेरपर्यंत खिंड लढविली आणि प्रक्रिय ...
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी राष्ट्रीय पातळीवरील विविध नेत्यांनी सभा घेतल्या. मात्र या सर्वांमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची जादू चालल्याचे चित्र दिसून आले. खुद्द गडकरी यांनीदेखील जिल ...
दारूच्या अड्डयावर क्षुल्लक कारणावरून गिट्टीखदानमधील गुंडांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली. राहुल विठ्ठल सलामे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात थरार निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात प्रफुल्ल ऊर्फ दद्या ...
नागपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एकूण ३० उमेदवार उभे होते. सर्वांनीच निवडणुकीत जोर लावला. प्रचार-प्रसार केला. आपल्या विजयाचे दावेही केले. परंतु गुरुवारी जशी मतमोजणी झाली, आश्चर्यचकित करणारे निकाल हाती आले. ३० पैकी २० उमेदवार एक हजार मतेही मिळवू ...
गेल्या वर्षभरात आणि ऐन निवडणुकीच्या पूर्वी राज्यात वंचित बहुजन आघाडी ही तिसरा पर्याय म्हणून पुढे आली. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना होत असलेली गर्दी पाहता या निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांनी विशेष लक्ष वेधून घेतले होते. वंचितने राज्यभरात ४० लाखाव ...
हत्तीच्या चालीवर भाजप-काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची गणिते ठरत होती. बसपाचा हत्ती हळूवारपणे का होईना प्रत्येक निवडणुकीत गतिशील राहिला आहे. त्याची मतांची संख्या ही वाढत गेली आहे. परंतु यावेळी बसपाचे सारेच गणित फेल ठरले. अनेक वर्षांनंतर बसपाने बाहेरचा उ ...
विदर्भासह संपूर्ण देशात ‘मोदी’लाट असताना नागपूर जिल्ह्यात मात्र एक दोन नव्हेतर दोन्ही लोक सभा मतदारसंघ मिळून तब्बल १६ हजार ४९८मतदारांनी कुणालाही मतदान न करता नकारात्मक मताचा (नोटा) पर्याय निवडला. दोन्ही मतदारसंघाचा विचार करताना नोटाला मिळालेल्या मतां ...