दुपारची वेळ, घड्याळात १२ वाजून १० मिनिटे झाली आणि नागपूरकर त्या क्षणासाठी जागेवर थबकले. डोळे जमिनीकडे लावले तर काय आश्चर्य... कायम सोबत चालणारी स्वत:ची सावलीच त्यांना दिसेना. ...
शासकीय रुग्णालयांमध्ये असलेली मनुष्यबळ, यंत्र व निधीची कमतरता भरून काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने (डीएमईआर) खासगीकरणाची नवीन योजना समोर आणली आहे. ...
मतमोजणी केंद्रावर वादावादी केल्याप्रकरणी, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, अभिजित वंजारी, नगरसेवक बंटी शेळके आणि प्रशाांत पवार यांच्या विरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
एका डॉक्टरला कारवाई तसेच बदनामीचा धाक दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन पोलीस उपनिरीक्षकांसह चौघांना सेवेतून निष्कासित (डिसमिस) करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी गैरप्रकाराची गय करणार नाही, असा इशारा ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा टाटा समूहाचे अध्यक्ष व प्रख्यात उद्योगपती रतन टाटा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १६ जून रोजी नागपुरात रेशीमबाग मैदान येथे ...
ऑटो डीलिंगच्या नावाखाली एका ट्रान्सपोर्टरसोबत आठ ट्रकचा सौदा करून त्यांच्याकडून एका त्रिकुटाने ७५ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे व्यवहार न करता आरोपींनी ही रक्कम संगनमत करून हडपली. वर्षभरानंतर या प्रकरणाची तक्रार झाल्याने पाचपावली पोलि ...