शनिवारी तासभर झालेल्या वादळी पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला परंतु तो फार काळ टिकू शकला नाही. केवळ २४ तासातच कमाल तापमान रेकॉर्ड ३.२ डिग्रीने वाढून ४७ डिग्रीवर पोहचले आहे. ...
महाराष्ट्रात सिंचन वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी बळीराजांतर्गत सुरू असलेले १०८ तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत असलेल्या २६ सिंचन योजना पूर्ण करण्यावर भर असेल ...
कामठी रोडवरील मोहम्मद अली पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पियो कारच्या धडकेत एक दुचाकी चालक गंभीर जखमी झाले. अभिमन्यू डोरले असे जखमीचे नाव आहे. ते आजनी ग्राम पंचायतचे सचिव राहुल डोरले यांचे वडील असल्याचे सांगितले जाते. हा अपघात शनिवारी रा ...
लालगंज येथील भोजनालयाच्या संचालकाला नवीन वीज मीटर लावून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागणाऱ्या एसएनडीएल कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने (अॅण्टी करप्शन ब्युरो) पकडले. ...
जन्मजात श्रवणदोषावर ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाने शनिवारी चार बालकांवर ही शस्त्रक्रिया झाली. १ जुलै रोजी पुन्हा सहा बालकांवर ही शस्त्रक्रिय ...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात करदात्यांमध्ये स्वच्छेने कर भरणा करण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. जनसंवादासाठी अधिकारी विभागाचा चेहरा आहे. सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांनी करदात्यांसोबत निष्पक्ष व्यवहार करावा, असे आवाहन राष्ट्रीय प्रत ...
काही गोष्टी, काही वस्तू आणि काही इमारती-स्थळे ऐतिहासिक वारसा असतात. इतिहासाच्या कुशीत दडलेल्या अशा ऐतिहासिक गोष्टींचे जतन करणारा एक ऐतिहासिक वारसा उपराजधानीला लाभला आहे. हा वारसा म्हणजे मध्यवर्ती संग्रहालय अर्थात अजब बंगला होय. झपाट्याने बदलणाऱ्या या ...
मंगळवारी व आसीनगर झोन सभापतीच्या निवडणुकीत भाजपने घेतलेल्या भूमिकेने सर्वांनाच चकित केले आहे. मंगळवारी झोनमध्ये काँग्रेसच्या गार्गी चोपडा यांना भाजपच्या नगरसेवकांनी मतदान करीत विजयी केले तर आशीनगर झोनमध्ये भाजपने तटस्थ राहून बसपाच्या विरंका भिवगडे या ...