विदर्भ हॉकी संघटनेतील अंतर्गत कलहात आणखी नवीन वादाची भर पडली आहे. आतापर्यंत विवेक सिरिया यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला निर्विवाद समजले जात होते. परंतु, ती समिती २५ ऑगस्ट २०१८ रोजी रद्द करून नवीन समिती स्थापन करण्यात आली असल्याचे हॉकी इंडियाला ई ...
प्रसुतीची वेळ आली व बाळ थोडे बाहेर येऊन अडकून पडले असताना, वेदनेने ती विव्हळत होती. कुणी मदतीला येत नसताना तिने स्वत:च्या हाताने अर्धेअधिक बाळ बाहेर काढले. खांद्यामुळे बाळ आत अडकून पडले. यामुळे झालेल्या वेदनेने ती जोरात ओरडली, तेव्हा कुठे डॉक्टरला जा ...
नेतृत्वाच्या मुद्यावरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तृतियपंथियांच्या दोन गटातील वादाला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. सेनापती म्हणून ओळखला जाणा-या तृतियपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील तृतियपंथी चमचमवर प्राणघातक हल्ला चढवला. ...
शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे, ही महापालिकेची जबाबदारी व कर्तव्य आहे. यामोबदल्यात नागरिकांकडून करसुद्धा घेतला जातो. परंतु आता मनपा बॉटलबंद पाणी विकण्याची तयारी करीत आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छतेपासून ते विविध चाचण्यांचे, लॉन्ड्री व आहाराचे होत असलेल्या खासगीकरणाला वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने (इंटक) विरोध केला आहे. ...
इतर विद्यार्थ्यांप्रमाणे खुल्या व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, यासाठी शेष फंडातून २० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली़ गरजेनुसार तो अधिक वाढविण्यात येईल़ ...
तंबाखूच्या सवयीमुळे जगात दरवर्षी ६० लाख लोकांचा मृत्यू होतो, यात सुमारे १० लाख लोकांचा मृत्यू भारतात होतो. ही आकडेवारी क्षयरोग, अपघात, खून, आत्महत्या, एड्स व मलेरियाच्या तुलनेत अधिक आहे. ...