औषधविज्ञानशास्त्र, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. महाविद्यालये व विविध कोचिंग क्लासेसकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार यशोदा ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी राहुल पाठक याने ९९.९५ पर्से ...
इतर राज्याच्या तुलनेत फारच कमी विद्यावेतन मिळत असल्याच्या विरोधात व दरमाह ११ हजार विद्यावेतन मिळावे, या मागणीला घेऊन ‘असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इन्टर्न्स’ (अस्मी) महाराष्ट्रने गेल्या वर्षी कामबंद आंदोलन केले होते. सात दिवसांच्या आंदोलनानंतर विद्यावेतन ...
लोकमान्यनगर आणि सुभाषनगर मेट्रो स्टेशनदरम्यान ३० मे रोजी ट्रायल रन घेतल्यानंतर महामेट्रो नागपूरने मंगळवारी सायंकाळी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत सीताबर्डी ते झिरो माईल्स स्टेशनदरम्यान प्रवास केला. परीक्षणानंतर मेट्रोने आता अपलाईनवर रेल्वेचा प्रवास घ ...
मध्यभारतातील औषधांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गंजीपेठीतील संदेश दवा बाजाराला शुक्रवारी आग लागली. या आगीत अनेक व्यापाऱ्यांच्या करोडो रुपयांच्या औषधांचा साठा खाक झाला. काही व्यापाऱ्यांनी औषधांचा विमा उतरविला होता. पण विमा कंपन्या नुकसान भरपाई देता ...
सरकारी भूखंडांवर कार्यरत क्लब्सचा लेखापरीक्षण अहवाल येत्या आठ आठवड्यात सादर करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी संबंधित समितीला दिला. संबंधित समितीमध्ये या प्रकरणातील न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर व एक सन ...
सिद्धेश्वर कॉलनी अंबानगर येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन चैत्यालय सेवा मंडळाद्वारे मंदिर वेदी शिलान्यास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १५ जून रोजी आचार्यश्री सुवीरसागरजी गुरुदेवांच्या ससंघ सानिध्यात हे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराच ...
राँग साईड वाहन चालवून दोन विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या जेसीबीचालकाविरुद्ध कळमना पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. यशवंत सुखचंद शाहू (वय २५) असे आरोपी जेसीबीचालकाचे नाव आहे. तो पारडी, कळमना येथील रहिवासी आहे. या अपघाताची गंभीर दखल घेत पोलीस ...
औषधविज्ञानशास्त्र, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. महाविद्यालये व विविध कोचिंग क्लासेसकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वेदांत साबू याने ९९.९९ पर्सेंटाईल प्राप्त करत अव्वल क्रमांक म ...
महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय डांगरे यांनी पीडित गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची व इच्छुकांना त्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेचे विक्रीपत्र करून देण्याची ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. ...
नेतृत्वाच्या मुद्यावरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांच्या दोन गटातील वादाला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. सेनापती म्हणून ओळखला जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील तृतीयपंथी चमचमवर प्राणघातक हल्ला चढवला. या ...